"कलानुभव संगीत महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कलानुभव संगीत महोत्सव हा किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पं. संग...
(काही फरक नाही)

१४:५२, २९ मे २०१७ ची आवृत्ती

कलानुभव संगीत महोत्सव हा किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पं. संगमेश्वर गुरव यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केला जातो. पुण्यामध्ये इ.स. २०१६मध्ये या महोत्सवाची सुरुवात झाली.

कलानुभव संगीत महोत्सवात किराणा घराण्याच्या नामवंत आणि युवा गायकांच्या संगीत मैफिली होतात. त्यावेळी गायकांना, संगमेश्वर गुरव स्मृती पुरस्कार आणि संगमेश्वर युवा पुरस्कार प्रदान होतात.

कलानुभव ट्रस्टच्या वतीने नृत्य व गायन स्पर्धा घेतल्या जातात. यशस्वींना या महोत्सवात बक्षिसे दिली जातात.