"अशोक पत्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: समानीकरण
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अशोक पत्की''' (जन्म : २५ ऑगस्ट, इ.स. १९४१) हे गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. ११५ मराठी चित्रपट, २५0च्यावर२५०च्यावर नाटके, आणि ५ हजारांवर जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत. ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’ या हिंदी चित्रपटांची गाणी त्यांनी केली. पण, ती त्यांच्या नावावर नाहीत.
 
‘नाविका रे व वाहे रे’ हे [[सुमन कल्याणपूर]] यांनी गायलेले गाणे हे अशोक पत्की यांनी अगदी पहिल्यांदा संगीतबद्ध केलेले गाणे होय.
==अशोक पत्की यांच्या गीतबद्ध झालेल्या कविता==
 
अशोक पत्की मुंबईतल्या कांदेवाडीत रहात. त्यांच्या भगिनी मीना पत्की याही गायिका आहेत.
 
==अशोक पत्की यांच्यायांनी लिहिलेल्या व गीतबद्ध झालेल्या कविता==
* अस्मिता : सावलीही अशात हसते । ठावठिकाणा माझा पुसते । मीच मला मग शोधत बसत...अस्मिता अस्मिता
* तू सप्‍तसूर माझे : तू सप्‍तसूर माझे तू श्वास अंतरीचा । गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा
Line ८ ⟶ ११:
 
==शीर्षकगीते==
 
दूरचित्रवाणीवर एखादा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एखादा संगीताचा तुकडा किंवा गीत वाजवले जाते. चित्रवाणी मालिकांसाठी रचलेल्या अनेक गीतांना अशोक पत्कींनी संगीत दिले आहे. अशा काही मालिकांची नावे आणि त्यातल्या शीर्षकगीताची पहिली ओळ : -
 
* अधांतर : नियती ऐसा खेळ रंगवी, सुन्‍न घराच्या उंबर्‍यावरी.....मार्ग शोधता प्रत्येकाचे पाऊल पडते, अधांतर
* अनुपमा : दिवस कसे हे उगवून येती, आयुष्याला कवेत घेती
Line २९ ⟶ ३०:
 
==अशोक पत्की यांचे अन्य लेखन==
* ’सप्तसूर माझे‘ (आत्मचरित्र) प्रकाशक: मनोविकास प्रकाशन