"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १५३:
* सारदा मठ
* शंकर महाराज मठ
 
==पुण्यातील स्मारके, समाध्या==
* गुंजाळ घराण्यातील सतीचे वृंदावन (हे लकडी पुलाच्या अलीकडे नारायण पेठेच्या बाजूला होते, पुलाच्या भरावात गाडले गेले)
* मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (कोरेगाव पार्क)
* लोकमान्य टिळकांना समर्पित केलेले टिळक स्मारक मंदिर हे सभागृह (टिळक रोड)
* सवाई गंधर्व स्मारक (गणेशखिंड)
* सावरकर स्मारक (नवी पेठ एस.एम. जोशी पुलानजीक)
* नारायणराव पेशव्यांच्या दहनाची जागा दाखवणारा दगडी चौथरा (हा लकडी पुलाच्या अलीकडे नारायण पेठेच्या बाजूला होता; आता दिसत नाही)
* पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या मराठी सैनिकांचे दगडी स्मारक (शनिवारवाड्यासमोर बाजीराव पुतळ्याच्या जागी होते. १९४० साली पुणे कॅन्टॉनमेन्टमध्ये हलवण्यात आले.) : १९२१मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाले होते. नोव्हेंबर १९२२मध्ये या स्मारकाचे उद्‌घाटन झाले. स्मारकासाठी तत्कालीन संस्थानिकांनी व नागरिकांनी निधी उभा केला होता.
* १८५७सालच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्याच्या स्मरणार्थ उभारलेला क्रांतिस्तंभ (सारस बाग)
* माधवराव पेशव्यांच्या पत्‍नी रमाबाई यांचे सतीचे वृंदावन (थेऊर)
 
==पुण्यातील असलेले नसलेले हौद==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले