"थिएटर ॲकॅडमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
==घाशीराम कोतवालचे प्रयोग==
कुठल्याही दबावाला बळी न पडता नाट्यवेडाने पछाडलेल्या ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’च्या तरुण रंगकर्मीनी घाशीराम कोतवालचे प्रयोग पुढे सुरूच ठेवले. १९८० मध्ये या नाटकाचे युरोपातही प्रयोग झाले. या दौर्‍याला जाण्यावरूनही नाटकाला तीव्र विरोध झाला होता. त्या विरोधालाही न जुमानता राजकीय स्तरावरून झालेल्या सहकार्यातून नाटकाचा दौरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. नाटकाला परदेशी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. कालांतराने हे नाटक मराठी रंगभूमीवरच नाही, तर भारतीय रंगभूमीच्या संदर्भात मैलाचा दगड ठरले. ‘घाशीराम’मुळे ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’चे नाव जगभरात पोहोचले. या ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ नामक नाट्यसंस्थेमुळे महाराष्ट्रातील तरुण रंगकर्मीना बळ मिळाले आणि अनेक नाट्यसंस्था उभ्या राहिल्या आणि महाराष्ट्राला अनेकानेक उत्तम नाटके मिळाली.
 
थिएटर अ‍ॅकॅडमीने केवळ नाटके केली नाहीत तर नाटकाची पारंपरिक चौकट मोडणारे, रंगभूमीला नवे आयाम देणारे प्रयोग केले. या प्रयोगांतूनच नाटक आणि मरठी नाट्यचळवळ बळकट झाली. या संस्थेतून डॉ. [[जब्बार पटेल]], डॉ. [[मोहन आगाशे]], [[सतीश आळेकर]], [[चंद्रकांत काळे]], [[रवींद्र साठे]], [[मोहन गोखले]], [[नंदू पोळ]], [[प्रसाद पुरंदरे]], [[श्रीरंग गोडबोले]], [[माधुरी पुरंदरे]], [[आनंद मोडक]], [[अतुल पेठे]] असे कितीतरी कलावंत-रंगकर्मी मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीला मिळाले.
 
==थिएटर अ‍ॅकॅडमीने रंगमंचावर सादर केलेली नाटके==
* अतिरेकी
* आनंद भाविनी (पु.शि. रेगे यांच्या साहित्यकृतींवर आधारित संगीत- रंगमंचीय कार्यक्रम)
* घाशीराम कोतवाल
* डॉल हाऊस
* तीन पैशाचा तमाशा (संगीतिका)
* पडघम
* प्रलय
* महानिर्वाण
* महापूर
* मिकी आणि मेमसाहेब
* बदकांच गुपित (बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांवर आधारित दर्जेदार संगीत- रंगमंचीय कार्यक्रम)
* बेगम बर्वे, वगैरे.
 
 
 
[[वर्ग:नाट्यसंस्था]]