"तिलोत्तमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १:
'''तिलोत्तमा''' ही [[इंद्र| इंद्राच्या]] दरबारातील एक प्रमुख अप्सरा होती. सर्व कला-गुणांत इतरांपेक्षा ''तीळानेतिळभर जास्त उत्तम'' म्हणून तिचे नाव तिलोत्तमा असल्याचे सांगितले जाते.
 
[[सुंद]] आणि [[उपसुंद]] या दोन असुर भावंडांनी तिलोत्तमेवरुनतिलोत्तमेवरून भांडत एकमेकांचा जीव घेतला. त्यावरून भारतीय भाषात दोघांमधील भांडणासाठी सुंदोपसुंदी असा शब्द आला.
 
[[वर्ग:हिंदू पौराणिक अप्सरा]]