"बलराज साहनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य वर्गनाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
}}
 
'''बलराज साहनी''' ([[मे १]], [[इ.स. १९१३|१९१३]] - [[एप्रिल १३]], [[इ.स. १९७३|१९७३]]) हे [[बॉलीवूड]] अभिनेते आणि [[पंजाबी भाषा|पंजाबीतीलपंजाबी भाषेत लिहिणारे]] लेखक होते.<ref>एनसायक्लोपिडीकएनसायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ पंजाबी लिटरेचर. लेखकः आर.पी. मल्होत्रा, कुलदीप अरोरा. प्रकाशकः ग्लोबल व्हिजन पब्लिशींगपब्लिशिंग हाऊस, २००३. ISBN 81-87746-51-3. पृ. ४३४</ref>
 
== जीवन ==
त्यांचेबलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा (आता [[पाकिस्तान]]) या गावी एका [[पंजाबी]] खत्री कुटूंबातकुटुंबात झाला होता.
लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर<ref>http://www.tribuneindia.com/2001/20010902/spectrum/main2.htm</ref> त्यांनी काही काळ [[रावळपिंडी]] येथे कौटुंबीककौटुंबिक व्यवसायात व्यतितव्यतीत केला.
 
पुढे १९३० साली ते पत्नीपत्‍नी दमयंती सहदमयंतीसह [[रविंद्रनाथ टागोर|रविंद्रनाथरवींद्रनाथ टागोरांच्या]] शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले.<ref>http://entertainment.oneindia.in/bollywood/features/parikshit-sahni-040506.html</ref> १९३८ साली [[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]सोबत कार्यकाही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील [[बीबीसी|बी.बी.सी.]] च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते.
'इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.<ref>http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=69006</ref>
 
'इंडियन पिपल्सपीपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.<ref>http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=69006</ref>
 
बलराज साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ‘बलराज साहनी-[[सहिर लुधियानवी]] फाउंडेशन स्थापन झाले आहे. या फाउंडेशनतर्फे दर वर्षी एका अभिनेत्याला ‘बलराज साहनी पुरस्कार दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार [[विक्रम गोखले]] यांना मिळाला.
 
== अभिनय ==
 
== प्रकाशित साहित्य ==
* पंजाबी नियतकालीकनियतकालिक 'प्रीतलारी' मधून नियमीतनियमित लेखन
* मेरा पाकिस्तानी सफर
* मेरा रूसी सफरनामा
* मेरी फिल्मी अमरकथा (आत्मचरित्र)
* मेरा रूसी सफरनामा
* पंजाबी नियतकालीक 'प्रीतलारी' मधून नियमीत लेखन
 
=== पटकथा ===
Line ५२ ⟶ ५६:
* [[पद्मश्री पुरस्कार]], १९६९
* सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}