"विक्रम गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = वृषाली
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
ओळ २९:
}}
 
विक्रम गोखले ( पुणे, ३० ऑक्टोबर, इ.स. १९४७) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. चित्रपट, मालिका आणि नाटक अश्याअशा तीनही माध्यमातुनमाध्यमांतून त्यांनी काम केले आहे, अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले, सन २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला आहे.(फेब्रुवारी २०१६ची बातमी). सध्या नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे काम ते करत आहेत.
 
==कौटुंबिक माहिती==
विक्रम गोखले यांच्या पणजी [[दुर्गाबाई कामत]] या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी [[कमलाबाई गोखले]] (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी [[दादासाहेब फाळके]] यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांच्या पत्नीचॆपत्‍नीचे नााव वृषाली.
 
विक्रम गोखले यांचे वडील [[चंद्रकांत गोखले]] यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.
ओळ १००:
* ’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून)
* विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५)
* ‘[[बलराज साहनी]]-[[साहिर लुधियानवी]] फाउंडेशन’तर्फे [[बलराज साहनी]] पुरस्कार