"एरंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ४५:
 
एरंडाची पाने, बिया, तेल वगैरे अति प्रमाणात किंवा जास्त काळ सेवन केल्यास उलट्या होणे, जुलाब होणे, आमाशय व आतड्यांना अशक्तपणा येण्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
 
==एरंडापासून बनणारी औषधे==
* एरंडेल तेलावर परतलेले हिरडा चूर्ण म्हणजे गंधर्व हरितकी. एरंडाची पाने खूप खूप मुलायम म्हणजे गंधर्वाच्या तळहातासारखी असतात. म्हणून या चूर्णाला गंधर्व हरितकी चूर्ण असे नाव स्वाभाविकपणे पडले आहे.
* एरंडपाक
* एरंडाची लापशी : ज्यांना एरंडेल तेलाचा नॉशिया आहे त्यांच्यासाठी ताज्या एरंड बियांची साले काढून, त्या बिया दुधात वाटून थोडे साखर व तूप टाकून लापशी करतात.
* रात्री झोपण्यापूर्वीवे एरंडाचे शुद्ध न केलेले तेल तळपायांना चोळल्यास जळवात खात्रीने बरा होतो.
* एरंडेल तेलाने आतड्यातील श्लेष्मल त्वचेस मृदुपणा येतो व त्यामुळे मळाच्या गाठी सैल होऊन खाली निसटतात. एरंडेल तेलाचे कार्य लहान आतड्यावर होत असते. यकृतावर त्याचा अजिबात परिणाम होत नाही. आतडय़ांत दाह किंवा इजा होत नाही.
* एरंडेल तेलाबरोबर आल्याचा रस हे उत्तम अनुपान आहे.
* तीन भाग सुंठचूर्ण व एक भाग एरंडेल तेल असे मिश्रण सौम्य अग्नीवर परतून सेवन केल्यास आमवातापासून नक्कीच सुटका होते.
 
==चित्रदालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/एरंड" पासून हुडकले