"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २९:
== इतिहास ==
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. [[इ.स. १९६२]] मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे [[शिवाजी विद्यापीठ]] स्थापन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये [[धुळे]] व [[जळगाव]] यांसाठी [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.
 
==पुणे विद्यापीठाचे कुलगुरू==
* बॅ. डॉ. [[मुकुंद रामराव जयकर]] (इ.स. १९४८ ते १९५६)
* रँग्लर [[रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे]] (१९५६ ते १९५९)
* प्राचार्य [[दत्तात्रेय गोपाळ कर्वे]] (१९५९ ते १९६१)
* महामहोपाध्याय [[दत्तो वामन पोतदार]] (१९६१ ते १९६४)
* [[काका गाडगीळ|न.वि. गाडगीळ]] (१९६४ ते १९६६)
* डॉ. [[धनंजयराव गाडगीळ]] (१९६६ ते १९६७)
* [[ह.वि. पाटसकर]] (१९६७ ते १९७०)
* डॉ. [[बा.पां आपटे]] (१९७० ते १९७२)
* प्राचार्य डॉ. [[ग.स. महाजनी]] (१९७२ ते १९७५)
* प्राचार्य [[देवदत्त दाभोळकर]] (१९७५ ते १९७८)
* डॉ. [[राम ताकवले]] (१९७८ ते १९८४)
* डॉ. वि.ग. भिडे (१९८४ ते १९८९)
* डॉ. [[श्री.चं. गुप्‍ते|श्रीधर चंद्रशेखर गुप्ते]] (१९८९ ते १९९५)
* डॉ. [[वसंत गोवारीकर]] (१९९५ ते १९९८)
* डॉ. [[अरुण निगवेकर]] (१९९८ ते २०००)
* डॉ. अशोक कोळस्कर (२००१ ते २००६)
* डॉ. नरेंद्र जाधव (२००६ ते २००९)
* डॉ. रघुनाथ शेवगावकर (२०१० ते २०११)
* डॉ. वासुदेव गाडे (२०१२ ते २०१७)
* डॉ. [[नितीन करमाळकर]] (१८ मे २०१७पसून)
 
== नामविस्तार ==