"नितीन करमाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. नितीन रघुनाथ करमाळकर (जन्म ११ जानेवारी १९६२) हे पुणे विद्याप...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
 
==संशोधन==
पर्यावरण, भूगर्भशास्त्र, भूरसायनशास्त्र हे करमाळकरंच्या अभ्यासाचे विषय आहेत. दगडांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोध नियतकालिकांमधून त्यांचे ३५ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. सध्या १० राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोध प्रकल्पांसाठी ते काम करत आहेत. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स येथील संस्थांबरोबर त्यांचे संशोधन प्रकल्प सुरू आहेत. कच्छ, लडाख, हिमालय पर्वतरांगा, दख्खनचे ज्वालामुखीय पठारावरील दगड यांवर त्यांचे संशोधन सुरू आहे.
 
 
 
[[बंगलोर]]च्या ‘जिऑलॉजिकल स्टडी ऑफ इंडिया’चे ते सदस्य आहेत.