"संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
एखाद्या विषयाशी संबंधित वस्तूंचा व्यवस्थितपणे संग्रह व प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे संग्रहालय होय. काही संग्रहालयांत एकाहून अधिक विषयांशी संबंधित वस्तूही असतात. संग्रहालये ही वस्तू, शिल्प वगैरेंनाअसलेलीवगैरेंना असलेली ऐतिहासिक परंपरा, त्या वस्तूंच्या निर्माणकाळाची पुरातन संस्कृती व पार्श्वभूमी असा इतिहास जतन करण्यात मदत करतात. नानाविध वस्तूंचा संग्रह जिथे व्यवस्थितपणे ठेवलेला असतो अशा स्थानाला संग्रहालय किंवा वस्तू संग्रहालय म्हणतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>
 
संग्रहालय, कलादालन, या समाज शिक्षणासाठी निर्माण झालेल्या रचना आहेत. या ठिकाणी शिकू इच्छिणार्‍यांचे शिक्षण तर होतेच, पण त्याबरोबर संग्रह वा प्रदर्शन पहायला येणार्‍या व्यक्तीच्या माहितीत भर घालण्याचे व व्यक्तीची दृष्टी व्यापक करण्याचे कार्य कळत-नकळत होत असतेहोते. संग्रहालय हे समाज शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कलादालनात एका विशिष्ट विषयापुरती, तात्पुरत्या स्वरूपात प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी केलेली असते, तर संग्र्हाल्यात ही मांडणी कायमची व रचनाबद्ध असते.<ref>'प्र-शिक्षक',- प्रा. प्रशांत दिवेकर,ज्ञान प्रबोधिनी (डिसेंबर २०१३)</ref>
 
संग्रहालय, कलादालन, या समाज शिक्षणासाठी निर्माण झालेल्या रचना आहेत. या ठिकाणी शिकू इच्छिणार्‍यांचे शिक्षण तर होतेच, पण त्याबरोबर संग्रह वा प्रदर्शन पहायला येणार्‍या व्यक्तीच्या माहितीत भर घालण्याचे व व्यक्तीची दृष्टी व्यापक करण्याचे कार्य कळत-नकळत होत असते. संग्रहालय हे समाज शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कलादालनात एका विशिष्ट विषयापुरती, तात्पुरत्या स्वरूपात प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी केलेली असते, तर संग्र्हाल्यात ही मांडणी कायमची व रचनाबद्ध असते.<ref>'प्र-शिक्षक',- प्रा. प्रशांत दिवेकर,ज्ञान प्रबोधिनी (डिसेंबर २०१३)</ref>
==इतिहास==
असा संग्रह करण्याची कल्पना प्राचीन काळी ग्रीस देशात उदय पावली. सनपूर्व २८० या वर्षी पहिल्या टोलेमीने इजिप्तमधील आलेक्झांद्रीयाआलेक्झांड्रिया नामकनावाच्य शहरात पहिले वस्तू संग्रहालय स्थापले. त्यात ग्रीक पंडितांचे पुतळे, शूर पुरुषांचे पुतळे, शल्यक्रियेची उपकरणे , विविध ग्रंथ, निसर्गातील चमत्कारिक वस्तू यांचा संग्रह करण्यात आला होता. पुढे युरोपात अशी अनेक खाजगी संग्रहालये निर्माण झाली. कालांतराने अशी वस्तू संग्र्हालये ही मनोरंजनाची व ज्ञान साधनेची केंद्रे मानली जाऊ लागली., त्यामुळे सार्वजनिक संग्रहालये स्थापण्याची कल्पनाकल्पनाही उगम पावली. भारतातील पहिले संग्रहालय डॉ. वालीसवॉलिस नामकया डेनिशडॅनिश शास्त्रज्ञाच्या प्रेरणेमुळे स्थापन झालेत्यानंतरझाले. त्यानंतर इ.स. १८५१ च्या सुमारास मद्रासमध्ये दुसरे संग्र्हालयसंग्रहालय निर्माणझाले. करण्यात आले.इ.स. १८८७ मध्ये विक्टोरियाव्हिक्टोरिया राणीच्या कारकीर्दीचा अर्धशतसांवत्सरिक उत्सव झाला. त्या निमित्ताने भारतातही अनेक ठिकाणी संग्रहालये सुरुसुरू करण्यात आली. .<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा</ref>
 
==प्रकार==
१. इतिहास संग्रहालय पाहताना- ऐतिहसिक व्यक्ती, वस्तू, ठिकाण यांचा परिचय करून घेत आपणइतिहास घटनेचासंग्रहालयाला भेट देणार्‍याला इतिहासकालीन घटनांचा विशेष अभ्यास करतोकरणे शक्य होते. वस्तू, हत्यारे, कागदपत्रे पाहात असतान मानवी संस्कृती, राजेरजवाडे यांचा भूतकाळातील प्रवास आपणयांची माहिती करून घेतोहोते.<br />
१.इतिहास संग्रहालय-
इतिहास संग्रहालय पाहताना व्यक्ती,वस्तू,ठिकाण यांचा परिचय करून घेत आपण घटनेचा अभ्यास करतो.वस्तू, हत्यारे,कागदपत्रे पाहात मानवी संस्कृती,राजेरजवाडे यांचा भूतकाळातील प्रवास आपण माहिती करून घेतो.<br />
 
२. उत्क्रांती इतिहास संग्रहालय - खडक, स्फटिक. मासे, पक्षी, सरीसृप प्राणी,जीवाश्म नमुने आदी पाहताना पृथ्वीची निर्मिती निर्मितीपासून ते मानवाची उत्क्रांतीमानवाच्या उत्क्रांतीपर्यंतच्य जीवपुरातन विविधताइतिहासाची यांचीआणि मांडणीजैवविविधतेची केलेलीओळख असतेहोते.<br />
 
३. सजीव संग्रहालय - वनस्पती उद्यान, प्राणी संग्रहालय, सर्पोद्यान,मत्स्य संग्रहालयमत्स्यालय यासारखीयांसारखी ठिकाणे जिवंत जीवसृष्टीचा परिचय करून देण्यासाठीची महत्वाची ठिकाणे आहेत.वनस्पती, प्राणी यांची शरीररचना,हालचाली हालचाली, त्यांचे सहसंबंध अशा अनेक गोष्टींचे दर्शन घडविण्यासाठी ही संग्रहालये अभ्यासकांसाठी महत्वाचीमहत्त्वाची ठिकाणे आहेत.
 
४. विशेष संग्रहालय - सैन्यदल,रल्वे रेल्वे, संरक्षण विभाग इ. यासारख्याइत्यदींसारख्या विशेष खात्यांची संग्रहालये, तसेच विशेष वेगळ्या वस्तूंची मांडणी असलेली विशेष संग्रहालये .उदा.(उदा० बाहुली संग्रहालय, विज्ञान केंद्र इ.)
 
५.आंतरजालावरील संग्रहालये - वेळ, अंतर,आदीचा विचार करता जगभरातील संग्रहालये घरबसल्या पाहता यावीत यासाठी अंतरआंतरजालावर जालावरअनेक व्हर्च्युअल संग्रहालयसंग्रहालये पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.<ref>'प्र-शिक्षक' -प्रा. प्रशांत दिवेकर,ज्ञान प्रबोधिनी, पुणे (डिसेंबर २०१३)</ref>
 
==महत्त्वाचीभारतातील काही प्रमुख संग्रहालये==
*भारतीय आगाखान राजवाडा संग्रहालय, [[दिल्ली]]पुणे
*छत्रपति शिवाजी महाराजआदिवासी वस्तु संग्रहालय [[मुंबईपुणे]]
* बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय [[पुणे]]
*नॅशनल मेरिटाईम म्युझियम [[मुंबई]]
* रिझर्व बँकेचे चलन संग्रहालय [[मुंबई]]
*डॉ. भाऊजिल्हा दाजीऐतिहासिक लाडवस्तू संग्रहालय, [[मुंबईअहमदनगर]]
*दी बॉम्बेडेक्कन नॅचरलकॉलेज हिस्ट्री सोसायटीपुरातत्त्व संग्रहालय [[मुंबई]] -पुणे
*नाणी तेर संग्रहालय [[त्र्यंबकेश्वरउस्मानाबाद]]
* नॅशनल मेरिटाईम म्युझियम [[मुंबई]]
*जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, [[नगर]]
*राजा दिनकर केळकर वस्तुनाणी संग्रहालय [[पुणेत्र्यंबकेश्वर]]
*भारत इतिहास संशोधन मंडळपोथी संग्रहालय [[पुणेनाशिक]]
* प्राज्ञ पाठशाळा, वाई-हस्तलिखिते संग्रहालय
*लोकमान्य टिळक संग्रहालय [[पुणे]]
* महात्मा फुले वस्तु संग्रहालय (लॉर्ड रे म्युझियम), [[पुणे]]
* दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संग्रहालय [[मुंबई]]
*बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय [[पुणे]]
*आदिवासी वस्तुश्री भवानी संग्रहालय, औंध, [[पुणेसातारा]]
* डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय (व्हिक्टोरिया अॅन्ड अलबर्ट म्यूझियम), [[मुंबई]]
*श्री भवानी संग्रहालय, औंध, [[पुणे]]
१.* भारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय- [[पुणे]]
*भूमी अभिलेख संग्रहालय , पुणे.
*आगाखान राजवाडाभारतीय संग्रहालय,पुणे [[दिल्ली]]
*भवानी भूमी अभिलेख संग्रहालय, [[सातारा]]पुणे.
*पोथी मानव संग्रहालय [[नाशिक]](भोपाळ)
*तेर राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय [[उस्मानाबादपुणे]]
*वैदिक संशोधनराष्ट्रीय मंडळ-यज्ञासाठीसंरक्षण लागणा-या वस्तूंचेप्रबोधिनी, संग्रहालय, पुणे.
डेक्कन* कॉलेजरेल्वे संग्रहालय-, पुणे.
राष्ट्रीय* संरक्षणलोकमान्य प्रबोधिनी,टिळक संग्रहालय [[पुणे.]]
* वैदिक संशोधन मंडळ-यज्ञासाठी लागणार्‍या वस्तूंचे संग्रहालय, पुणे
*प्राज्ञ पाठशाळा,वाई-हस्तलिखिते संग्रहालय
* छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम), [[मुंबई]]
* सिद्धगिरी ग्रामीण जीवन संग्रहालय, कोल्हापूर
 
==चित्रदालन==