"राग यमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख राग यमन वरुन यमन राग ला हलविला
(चर्चा | योगदान)
ओळ ८१:
* हर एक बात पे (गालिबची गझल) ? (लता)
 
==यमन रागावर आधारलेली काही मराठी भक्तिरचना/भावगीते/नाट्यगीते==
(गीताचे शब्द, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).
* अजुनी जाईना कळ दंडाची, चढवू कशी मी चोळी, कुणी ग बाई मारली कोपरखळी? : [[वसंत पवार]], सुहासिनी कोल्हापुरे; कवी - [[जगदीश खेबुडकर]]; चित्रपट - काळी बायको)
* अधिक देखणे तरी (?)भक्तिरचना, कवी - संत [[ज्ञानेश्वर]], संगीत - [[राम फाटक]], गायक - पं. [[भीमसेन जोशी]])
* आकाशी झेप घे रे पाखरा ’आराम हराम है’ चित्रपटातील गीत (सुधीर फडके) सुधीर फडके
* एकतारिसंगे (सुधीर फडके) (सुधीर फडके
"https://mr.wikipedia.org/wiki/राग_यमन" पासून हुडकले