"उमा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. उमा विरुपाक्ष कुलकर्णी (माहेरच्या सुषमा कुलकर्णी) या यू.आर. अन...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==कौटुंबिक==
कर्नाटकमधल्या कुलकर्णी या मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या सुषमांच्या घरामध्ये लिखाणापेक्षाही संगीताला पोषक वातावरण होते. वडील बासरी वाजवायचे. १९७० मध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने पत्रिका बघून, मुलगी दाखवून त्यांचा विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याबरोबर विवाह झाला, तेव्हा सुषमा बीएच्या शेवटच्या वर्षांला होत्या. विरुपाक्ष हे शंकराचे नाव, म्हणून लग्नानंतर सुषमाची उमा झाली. विरुपाक्ष कुलकर्णी तेव्हा संरक्षण खात्याच्या हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम करत होते. लग्नानंतर उमा पुण्याला आल्या.
 
 
==डॉ. उमा कुलकर्णी यांची काही मराठी पुस्तके==