"गुरुराज मुतालिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. गुरुराज मुतालिक, एम.डी एफ्‌ए‍एम्‌एस, हे पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये आधी प्राध्यापक व नंतर अधीक्षक होते. पुढे महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाचे संचालक असताना त्यांना जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) निमंत्रण आले आणि ते अमेरिकेत 'डब्ल्यूएचओ'मध्ये संचालकपदी रुजू झाले. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी २००९ सालापासून अमेरिकेतच 'माइंड, बॉडी मेडिसीन' (एम्‌बीएम)चा अभ्यास सुरू केला.
 
डॉ. गुरुराज मुतालिक यांचा जन्म मार्च १९२९मध्ये भारतातल्या कर्नाटक राज्यातील एका खेड्यात झाला. त्यांचे वडील कर्मठ असून त्यांचे परंपरागत धर्मशास्त्राचे चांगले अध्ययन होते. ते संस्कृत भाषेचे जाणकार व वेदान्त विषयात प्रवीण होते. ते स्वतः रुग्णांवर आयुर्वेदाचे उपचार करीत. त्यांनी गुरुराजसह आपल्या सर्व मुलांना या विषयांची गोडी लावली.
 
==अमेरिकेत एम्‌बीएम==
Line १० ⟶ १२:
 
==व्याख्यानांद्वारे प्रचार==
डॉ. मुतालिक यांनी कर्करोग आणि मनःशक्ती यावर संशोधन केले आहे. सध्या ते अमेरिका, भारतात या विषयावर व्याख्यान देत असतात. डॉ. विनोद शहा यांच्या जनसेवा फाउंडेशनने त्यांचे व्याख्यान नुकतेच आयोजित केले होते. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांनादेखील सुरवातीच्यासुरुवातीच्या टप्प्यात 'एमबीएमएम्‌बीएम'द्वारे रोखता येऊ शकते, असे ते सांगतात.