"यास्मिन शेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
 
== कार्य ==
प्रा. [[श्री.म. माटे]] यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी [[श्री.पु. भागवत]] आणि साहित्यिक-नाटककार [[वसंत कानेटकर]] यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली. त्यांच्या भाषाविषयक निरपेक्ष सेवेचा आणि तळमळीचा कितीही सन्मान केला तरी तो अपुरा आहे.
 
==यास्मिन शेख यांची पुस्तके==