"सखाराम महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १:
[[File:श्री सखाराम महाराज.JPG|thumb|श्री सखाराम महाराज समाधी हैदराबाद.]]
इसवी सनाच्या १८५९अगोदर होऊन गेलेले श्री सखाराम महाराज ऊर्फ सखारामबाबा हे डोमगाव परंपरेतील श्रेष्ठ कीर्तनकार आणि रामदासी कवी होते. समर्थवाग्देवता मंदिरातील बाड क्रमांक २०४मध्ये सखारामबाबाविरचित पंचीकरणाची वही आहे. त्या वहीत, सखाराम महाराजांनी पंचीकरण सुलभ करून सांगितले आहे. त्यांनी काही पदेही रचलेली आहेत. त्यांनी रामगीतेवर मराठी टीका लिहिली आहे.श्री सखाराम महाराजांचे चरित्र 'रामदासियांत मोठाची दिवा ' या नावाने श्री प्रमोद संत यांनी लिहिले आहे.
 
सखाराम महाराजंची समाधी खामगावला कविवर्य [[श्री.दि. इनामदार]] यांच्या जुन्या वाड्यात आहे.
 
सखाराम महाराजांची डोमगाव परंपरा अशी आहे :