"नृसिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५०:
 
==नृसिंह नवरात्र==
नृसिंहाच्या सन्मानार्थ [[मार्गशीर्ष]] शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे [[नवरात्र]] साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते.
 
==नरसिंह पुराण==
नृसिंहाच्या कथेवर नरसिंह पुराण हे इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिले गेलेले एक उपपुराण आहे. या पुराणात ६८ अध्याय असून एकूण ३४६४ श्लोक आहेत. हे पुराण भगवान व्यासांनी लिहिले असे समजले जाते.
 
{{दशावतार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नृसिंह" पासून हुडकले