"नर्मदा परिक्रमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
==उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा==
नर्मदा परिक्रमेबद्दलदेखील लोकांना पुरेशी माहिती असते, पण उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल फारच जुजबी माहिती सापडते. तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्यायाजाणार्‍या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदापरिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी प्रदक्षिणा करतात. यातिलकवाडा २१ते किलोमीटररामपुरा प्रदक्षिणेचीया साद्यंतपरिसरात माहितीफक्त प्रा.चैत्र क्षितिजमहिन्यात पाटुकलेही यांनीउत्तरवाहिनी लिहिलेल्यापरिक्रमा ’उत्तरावाहिनीकेली नर्मदा परिक्रमा” या पुस्तकात मिळतेजाते. येथेजो भौगोलिककुणी माहितीचीहीचैत्र जोडमहिन्यात देण्यात आली आहे.उत्तरवाहिनी नर्मदा नदीची कहाणी, इतिहास, उत्तरावाहिनी परिक्रमा म्हणजे नेमके कायकरेल, उत्तरत्याला आणि दक्षिण तटावरील वाटचाल, दत्त संप्रदाय आणिसंपूर्ण नर्मदा परिक्रमा, परिक्रमेच्याकेल्याचे वाटेवरीलपुण्य तीर्थक्षेत्रेमिळेल, जवळीलअसे तीर्थक्षेत्रेनर्मदा आदीपुराणामध्ये विषयांची सविस्तरस्कंद माहितीपुराणामध्ये याम्हटले पुस्तकात मिळतेआहे.
 
ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्‍वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. या २१ किलोमीटर प्रदक्षिणेची साद्यंत माहिती प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेल्या ’उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा” या पुस्तकात मिळते. परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे, आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर...नर्मदे हर... असे म्हणून स्वागत होते. गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा छास अशी सेवा देतात. परिक्रमा मार्गातील उत्तरतट रस्ता म्हणजे गावातून जाणारा, तसेच किनार्‍यावरून जाणारा आहे. काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता आपण आरामात उतर तट पार करतो. या उलट दक्षिण तट मार्ग बहुतांश डांबरी सडक आहे. दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्‍वर महादेव मंदिर आहे. येथे राधागिरी माताजी परिक्रमावासींची बालभोग म्हणजे नाश्‍ता व भोजनाची व्यवस्था करतात. येथे बालभोग घेऊन आपली पुढे वाटचाल सुरू राहते. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागते. गावातील लोक मिळून परिक्रमावासींची सेवा करतात. येथे मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी व्यवस्था केली जाते. या मंडळाचे नाव आहे विसाओ मांगरोल मंडल. मंडळाचे कार्यकर्ते फार सेवाभावी आहेत. तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम. या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी छास सेवा देतात आणि त्या पुढे सर्वांत शेवटी लागतो, श्रीसीताराम बाबांचा आश्रम. आश्रमाचा परिसर फार सुंदर व रमणीय आहे. आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते. येथे दुपारचा भोजनप्रसाद घेऊन विश्राम करून आपली दक्षिणतट परिक्रमा संपते. प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या पुस्तकात भौगोलिक माहितीचीही जोड देण्यात आली आहे. नर्मदा नदीची कहाणी, इतिहास, उत्तरावाहिनी परिक्रमा म्हणजे नेमके काय, उत्तर आणि दक्षिण तटावरील वाटचाल, दत्त संप्रदाय आणि नर्मदा परिक्रमा, परिक्रमेच्या वाटेवरील तीर्थक्षेत्रे, जवळील तीर्थक्षेत्रे आदी विषयांची सविस्तर माहिती या पुस्तकात मिळते.
 
या परिक्रमेसोबत जवळील गरुडेश्‍वर येथील श्रीवासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन, नारेश्‍वर येथील श्रीरंगावधूतजी महाराज यांचे समाधी दर्शन, अनसूया येथील दत्तप्रभूंच्या आईचे स्थान, कर्नाळी-कुबरे भंडारी येथील कुबेराचे मंदिर व कोटेश्‍वर या पवित्र दत्तस्थानांचे दर्शन घेण्याचा योग येतो.
 
==नर्मदेची परिक्रमा करण्याचे नियम==
Line १४५ ⟶ १४९:
* अमृतस्य नर्मदा (मूळ हिंदी) लेखक : अमृतलाल वेगड, अनुवाद: मीनल फडणीस
* उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा : लेखक प्रा. क्षितिज पाटुकले
* एका वारकऱ्याचीवारकर्‍याची नर्मदा परिक्रमा (नमामि देवि नर्मदे) - चंद्रकांत माधवराव पवार
* कुणा एकाची भ्रमणगाथा - [[गोपाल नीलकंठ दांडेकर]]
* चलो नर्मदा परिक्रमा- पर्यटन भारती