"अश्वशक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: एक अश्वशक्ती (हॉर्स पॉवर) म्हणजे १ मिनिटात ३३,००० पौंड वजन १ फूट उं... |
No edit summary |
||
ओळ ३:
१८ व्या शतकाच्या शेवटी [[जेम्स वॅट]] (१७ जानेवारी १७३६ ते २५ ऑगस्ट १८१९) या स्कॉटिश संशोधकाने शोधलेल्या वाफेच्या इंजिनांचा वापर इंग्लंडमध्ये खाणीत अंतर्गत मालवाहतुकीसाठी सुरू झाला. अशा इंजिनाची क्षमता किती आहे, हे मोजण्यासाठी त्याने ‘अश्वशक्ती’ हे एकक विकसित केले.
पाळीव
वॅटने निरीक्षण केले की एक घोडा १२ फूट (३.७ मी.) त्रिज्या असलेले गोल चाक एका मिनिटात २.४ वेळा फिरवतो, म्हणजे घोडा एका मिनिटात २.४ x २'''π''' x १२ फूट अंतर पार करतो, आणि त्यावरून घोडा १८०
==यासंदर्भातील अन्य एकके==
एक यांत्रिकी अश्वशक्ती =५५० फूट-पाउंड्स/सेकंद = ७४५.६९९८७ वॅट्स
एक मेट्रिक अश्वशक्ती = ७३५.४९६७५ वॅट्स (७५ किलोग्रॅम वजन एका सेकंदात एक मीटर ओढणे)
एक विद्युत अश्वशक्ती = ७४६ वॅट्स
१,००० वॅट्स = १ किलोवॅट = १.३४ अश्वशक्ती
[[वर्ग:एकके]]
|