"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५९:
* कीर्तन जुगलबंदी परिवारातर्फे इचलकरंजी येथील ज्येष्ठ तबलावादक बाबुराव गुरव यांना जगतगुरू पुरस्कार, पुण्यातील हार्मोनिअमवादक बापू सुतार यांना पं. श्रीनिवास जोगळेकर पुरस्कार (१५ मार्च २०१४)
* आनंद परिवारातर्फे अभिनेते कै.आनंद अभ्यंकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा पहिला आनंदरंग पुरस्कार : पडद्यामागे काम करणार्‍या दिनेश गोसावी यांना.
* द आर्ट ॲन्डअॅन्ड म्युझिक फाउंडेशनचा ’पुणे पंडित पुरस्कार’ : अमिताभ बच्चन यांना.
* शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’[[राम कदम]] कलागौरव’ पुरस्कार [[सुरेश वाडकर]] यांना
* आकुर्डी येथील विजया महिलाविकास केंद्रातर्फे विशेष पुरस्कार : सिनेजगतातील मेकअप आर्टिस्ट पंढरीदादा जुकर यांना.
ओळ ७७:
* सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानचे
** सुखकर्ता पुरस्कार : सचिन जांभेकर (हार्मोनियमवादन); अनंत ढगे (मूर्तिकार); प्रवीण तरडे (नाट्यदिग्दर्शक); डॉ. मोहन दरेकर (शास्त्रीय गायन) आणि रेश्मा पारितेकर (लावणी कलावंत) यांना.
** सुखकर्ता कलाउपासक पुरस्कार : निवृत्त कॅप्टन नीलेश गायकवाड; ॲडव्होकेटअॅडव्होकेट दीपक गिरमे; हनुमंत तोडकर; अमित देवकुळे; शरयू मोडक; मधुकर रेवाणीकर; रेशमा ललवाणी आणि गोकुळ शिंदे यांना.
* रावसाहेब गुरव आर्ट फाउंडेशनचा कलानिधी पुरस्कार :
* मोहंमद रफी आर्ट्‌स फाउंडेशनचा मोहंमद रफी पुरस्कार : सुलोचना चव्हाण यांना.
ओळ १२९:
** अभिनेत्री-दिग्दर्शिका [[सुषमा देशपांडे]]
** नाटककार, संवाद-पटकथाकार [[संजय पवार]]
* मराठी इंटरनॅशनल फिल्म ॲन्डअॅन्ड थिएटर अवॉर्ड्‌स
** गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार : आशा भोसले
** नाटक विभाग -
*** सहायक अभिनेत्री : सीमा देशमुख (नाटक अलिबाबा आणि चाळिशीतले चोर)
*** सहायक अभिनेता : विद्याधर जोशी (नाटक अलिबाबा आणि चाळिशीतले चोर)
*** सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कादंबरी कदम (टॉम ॲन्डअॅन्ड जेरी)
*** सर्वोत्कृष्ट अभिनेता : आनंद इंगळे (लग्नबंबाळ)
*** सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : निखिल रत्‍नपारखी (टॉम ॲन्डअॅन्ड जेरी)
*** उत्कृष्ट नाटक : (टॉम ॲन्डअॅन्ड जेरी - अश्वमी थिएटर)
** चित्रपट विभाग -
*** सहायक अभिनेत्री : मेधा मांजरेकर ([[काकस्पर्श]])
ओळ २०७:
* पुणे भारत गायन समाजातर्फे वसुंधरा पंडित पुरस्कार : व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांना
* सरस्वती लायब्ररी आणि साहित्यवेध प्रतिष्ठान यांच्या तर्फे भारतभूषण पुरस्कार : व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांना
* ॲग्रिकल्चरलअॅग्रिकल्चरल टूरिझमच्या वतीने देण्यात येणारा कृषी पर्यटन गौरव पुरस्कार : रोहिणी गवाणकर (वसई),आनंदराव थोपट (मोराची चिंचोली), बाबाराव पिसोरे (दौला वडगाव-बीड जिल्हा),मनोज हाडवळे (राजुरी-पुणे जिल्हा)
* अभिनेते किरण भोगले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ’किरण पुरस्कार’ : शाहीर दादा पासलकर यांना
* नृत्यदिग्दर्शक कै. कृष्णदेव मुळगुंद याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यातील नांदी संस्थेतर्फे दिला जाणारा कलासमर्पण पुरस्कार (३रे वर्ष) : [[रंगभूषाकार प्रभाकर भावे]] यांना आणि नृत्यकलावंत सुचेता भिडे-चापेकर यांना.
ओळ २४५:
** पॉली उम्रीगर पुरस्कार : सचिन तेंडुलकर (२००६-०७ आणि २००९-१०); वीरेंद्र सहवाग (२००७-०८); गौतम गंभीर (२००८-०९); राहुल द्रविड (२०१०-११); विराट कोहली (२०११-१२) आणि अश्विन(२०१२-१३)ला.
* भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा [[सी.के. नायडू]] जीवनगौरव पुरस्कार : क्रिकेट खेळाडू [[कपिलदेव]] यांना
* पुणे जिल्हा ॲथलेटिक्सअॅथलेटिक्स संघटनेचा
** रत्‍नकर सावंत जीवनगौरव पुरस्कार : राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत विजेते, क्रीडा प्रशिक्षक, सामन्यांतले पंच वगैरे असणारे बाळकृष्ण अकोटकर यांना
** रत्‍नाकर सावंत जीवनगौरव पुरस्कार माजी हॉकी खेळाडू, संघटक, पंच वगैरे असणारे अर्नवाझ दमानिया यांना
ओळ २५५:
** राष्ट्रीय हॉकी खेळाडू : संतोष कस्तुरे
** स्केटिंग : (गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बुकात नाव असलेला) प्रणव सुपनेकर
** ॲथलेटिक्सअॅथलेटिक्स : अनिल पवार
** क्रीडा शिक्षक : मिलिंद संधान
**क्रीडा संघटक : शरद रोच
ओळ २६४:
* महाराष्ट्र सरकारचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार : ???
* ध्यानचंद क्रीडा पुरस्कार : राहुल द्रविड
* द्रोणाचार्य पुरस्कार : जे.एस. भाटिया (ॲथलेटिक्सअॅथलेटिक्स-जीवनगौरव), सुनील दब्बास(कबड्डी), यशवीर सिंग(कुस्ती), भवानी मुखर्जी(टेबल टेनिस-जीवनगौरव), वीरेंद्र पुनिया(थाळी-भालाफेक), बी.आय. फर्नांडिस(बॉक्सिंग), सुनील दवास(कबड्डी), डॉ.सत्यपाल(पॅराॲथलेटिक्सपॅराअॅथलेटिक्स), हरिंदर सिंग (हॉकी) (सर्व २०१२)
* केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे तेनसिंग नोर्गे साहस पुरस्कार : भक्ती शर्मा(आर्क्टिक महासागरात जलतरण), मनदीपसिंग सोईन(शिखरचढाई), कर्नल आनंद स्वरूप(गिर्यारोहण), सुभेदार राजेंद्रसिंग जलाल(स्काय डायव्हिंग वगैरे) (सर्व २०११)
* पुणे जिल्हा प्रशासनाचे क्रीडा पुरस्कार :
ओळ २७०:
* पुणे जिल्हा प्रशासनाचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार : रणजित चामले यांना
* पुणे जिल्हा प्रशासनाचा गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार : सुंदर अय्यर यांना
* * पुणे जिल्हा प्रशासनाचा गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार : पुणे महापालिका क्षेत्रात विल्सन ॲन्‍ड्र्‍यूजअॅन्‍ड्र्‍यूज व रणजित चामले यांना, पिंपरी चिंचवड क्षेत्रात शैलेंद्र पोतनीस यांना आणि जिल्हा क्षेत्रात बाळू खानदेशे यांना.
* क्रीडा क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काम केल्याबद्दल सुशिला बापट परब्रह्म पुरस्कार : हुजुरपागा शाळेच्या शिक्षिका मीनाक्षी जोशी यांना.
* पुणे महापालिकेचा (१९९५सालापासूनचा १९वा) पठ्ठे बापूराव पुरस्कार : कांताबाई तुकाराम खेडेकर (सातारकर) यांना -५१ हजार रुपये रोख + स्मृतिचिन्ह
ओळ ३०९:
* मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे ’सह्याद्री संजीवनी सन्मान’ पुरस्कार :
** गडचिरोली जिल्ह्यात लोकबिरादरी प्रकल्प राबविणारे डॉ. प्रकाश आणि सौ. मंदाकिनी आमटे यांना.
** महात्मे आय बँक ॲन्डअॅन्ड आय वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना दृष्टी देणारे डॉ. विकास आणि डॉ. सुनीता महात्मे यांना
** बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना.
** पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये देशातील पहिली इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस विकसित करणारे डॉ. नरेंद्र वैद्य यांना
ओळ ३१६:
** सर्च या संस्थेतर्फे बालमृत्युदरात घट व गरिबांच्या आरोग्यसेवा शुश्रूषेमध्ये क्रांतिकारी बदल घडविणारे डॉ अभय आणि राणी बंग यांना.
* मराठी स्पंदन या संस्थेतर्फे मराठी भाषा संवर्धन काव्यगौरव पुरस्कार : सुमारे १०० कवी-कवयित्रींना
* पर्वती टाइम्स व लक्ष्मण शिंदे प्रतिष्ठानचे गुणवंत पुरस्कार : शीतल आमराळे, सागर आल्हाट, सुभाष कर्णिक, रवि कुलकर्णी, के.डी. गव्हाणे, रवींद्र चौधरी, नंदकिशोर जकातदार, तेजस्विनी थिटे, कलास मानकर, चारुशीला वंजारी, अस्मिता शिंदे, ॲडअॅड. संतोषी साठे, आदींना.
* महाराष्ट्र शाहीर परिषदेचा शाहीर गौरव पुरस्कार : जळगावचे बाबुराव मोरे आणि पुण्याच्या कांचन जोशी यांना.
* शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’[[राम कदम]] कलागौरव’ पुरस्कार [[सुरेश वाडकर]] यांना
ओळ ३६४:
** [[शिवराम महादेव परांजपे]] स्मृति पुरस्कार : मदन बडगुजर(२०१२)
** [[लोकमान्य टिळक]] स्मृति पुरस्कार : [[अरविंद व्यं.गोखले]] (२०१२)
* मोलेक्यूल कम्युनिकेशन्सचा सक्षम महिलांच्या गौरवासाठी ठेवलेला ‘फेमपॉवरमेंट’ पुरस्कार : यूटीव्हीच्या झरीना मेहता आणि ॲक्सिसअॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा.
* कलकत्ता येथील ब्रात्तोजोन नाट्यसंस्थेतर्फे विष्णु बसु सन्मान पुरस्कार : कौशिक सेन(१ल्या वर्षी), बहारूल इस्लाम(२र्‍या वर्षी), अतुल पेठे(३र्‍या वर्षी)
* साई प्रतिष्ठान(वडगाव शेरी)तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतिगौरव पुरस्कार
ओळ ४२०:
* पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्थेतर्फे कार्यगौरव पुरस्कार : पतित पावन संघटनेचे शिवाजीराव चव्हाण यांना
* आनंदवन बहुउद्देशीय संस्थेतर्फे समाज गौरव पुरस्कार : धनश्री तोडकर, हर्षदा दगडे, दिव्या देशपांडे, शोभना पवार आणि डॉ.गणेश राख यांना
* जन‌अदालत संस्थेचा वकील गौरव ॲडव्होकेटअॅडव्होकेट असुंता पारधे यांना
* मराठी चित्रपट व नाटके यांच्यासाठीचे झी गौरव पुरस्कार
* बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या भारतीय मुद्रा परिषदेतर्फे एम. रामाराव सन्मान : नाणकशास्त्राचे संशोधक संजय गोडबोले यांना.
ओळ ४२६:
* आचार्य विनोबा लोकसेवक संघ यांचे आचार्य विनोबा भावे स्त्री सन्मान पुरस्कार : स्मिता उदावंत, शर्मिला ओसवाल, प्राची कुलकर्णी, पूजा घाटघर, आश्विनी जाधव, मनीषा दुगड, डॉ. स्मिता नगरकर, आशाबी मुल्ला, कमल मोरे, शालन वाघमारे,रंजना सांकला यांना.
* महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूटतर्फे उत्तम गुणवत्ता पुरस्कार : जाहिरात गुरू प्रल्हाद कक्कर यांना
* महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे युवा गौरव पुरस्कार : ॲडअॅड. विठ्ठल आदित्य यांना.
* भारत सरकारचे निर्यात पुरस्कार : जॅब्स इंटरनॅशनल या मसाले निर्यात करणार्‍या कंपनीला (एकूण ८ पुरस्कार)
* तळेगाव दाभाडे येथील कालेकर एज्युकेशन सोसायटीतर्फे स्त्रीशक्ती गौरव पुरस्कार : कमल गायकवाड, चंपाबाई पवार आणि कुंदा म्हस्के यांना.
ओळ ६०३:
==आर्य चाणक्य पुरस्कार==
* सह्याद्री दूरचित्रवाणी वाहिनी, माईर्स एम‍आयटी स्कूल, आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या वतीने दिले गेलेले ’आर्य चाणक्य’ महाराष्ट्र राज्य पुरस्कार (२०१३) :
** आर्य चाणक्य ’न्यायश्रेष्ठ पुरस्कार : ॲडव्होकेटअॅडव्होकेट दरीयस खंबाटा यांना
** आर्य चाणक्य ’लोकप्रतिनिधीश्रेष्ठ’ पुरस्कार : ओमप्रकाश कडू यांना
** आर्य चाणक्य ’प्रशासनश्रेष्ठ’ पुरस्कार : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांना
ओळ ६४५:
** सर्वोत्कृष्ट हिंदी नवोदित अभिनेत्री: आईदा अल काशेफ (शिप ऑफ थिसस)
** सर्वोत्कृष्ट हिंदी बालकलाकार : जपतेजसिंग (भाग मिल्खा भाग)
* नॅशनल लाडली मीडिया ॲन्डअॅन्ड ॲडव्हर्टायझिंगअॅडव्हर्टायझिंग पुरस्कार : मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ’प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाला.
* या आधीचे नॅशनल लाडली मीडिया ॲन्डअॅन्ड ॲडव्हर्टायझिंगअॅडव्हर्टायझिंग पुरस्कार : हिंदी चित्रपट - डोर, चक दे इंडिया, मातृभूमि, इंग्लिश विग्लिश, ब्यारी वगैरे चित्रपटांना.
* स्मार्ट मीडिया स्कूलचा प्रथम पुरस्कार : हेमंत आवताडे दिग्दर्शित ’होमिसाईड’ या लघुपटाला.
* पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ)मध्ये दिले गेलेले पुरस्कार :
ओळ ६६१:
* कै. सुनील तारे पुरस्कार : पिंजरा फेम संस्कृती बालगुडे हिला.
* विनोदी कलाकार वसंत शिंदे पुरस्कार : विजय पटवर्धन
* मराठी इंटरनॅशनल फिल्म ॲन्डअॅन्ड थिएटर अवॉर्ड्‌स
** चित्रपट विभाग -
*** सहायक अभिनेत्री : मेधा मांजरेकर (काकस्पर्श)
ओळ ६७८:
** तलाश चित्रपटातील लंगडा तैमूर या भूमिकेसाठी हिंदी अभिनेता नवाझुद्दिन याला
** सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून बर्फी चित्रपटासाठी प्रीतम चक्रवर्ती यांना.
* सर्वोत्तम ॲनिमेशनअॅनिमेशन फिल्मसाठी भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार : चित्रपट दिल्ली सफारी
* [[दीनानाथ मंगेशकर]] पुरस्कार : चित्रपट कलावंत जया बच्चन, वंदना गुप्ते, आणि गणपतराव पाटील यांना
* [[मोहन वाघ]] पुरस्कार : जुन्या नाटकांना पुन्हा रंगभूमीवर आणणार्‍या सुनील बर्वे यांना
ओळ ७१९:
** सर्वोत्कृष्ट बालकलाकार : हंसराज जगताप (धग)
** तांत्रिक विभागातील उत्कृष्ट कामगिरीसाठीच्या पारितोषिक विजेत्यांमध्ये प्रशांत राणे, अभिषेक विजयकर (कला दिग्दर्शन - काकस्पर्श), राजन कोठारी (छायालेखन - तुकाराम), प्रशांत खेडेकर (संकलन - अजिंठा), अनिल निकम, पी. के. शनील (ध्वनिमुद्रण - येडा), पूर्णिमा ओक (वेशभूषा - तुकाराम), विक्रम गायकवाड, हेन्‍री मार्टिस (रंगभूषा - काकस्पर्श) अथांश कम्युनिकेशन (जाहिरात - बालक पालक) यांचा समावेश आहे.
* भारतीय फिल्म ॲन्डअॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे पुरस्कार :
** उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : १ पोला, २ थुग बेराम; ३ पंचभूत; या चित्रपटांना
** उत्कृष्ट लघुपट दिग्दर्शक : १ ’कातळ’साठी(विक्रांत पवार); २ ’अ पिंच ऑफ स्किन’साठी (प्रिया गोस्वामी) यांना
** उत्कृष्ट अभिनय : ख्याती त्रेहान यांना
** उत्कृष्ट ॲनिमेशनअॅनिमेशन फिल्म: स्पेलबाउंड (रिलायन्स एम्स.)
** सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन फिल्म : पंचभूत (एस‍आरएफटीआय)
** सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन फिल्म दिग्दर्शक : प्रिया गोस्वामी (अ पिंच ऑफ स्किन-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन)
* * सर्वोत्कृष्ट ॲनिमेशनअॅनिमेशन फिल्म दिग्दर्शक : स्पेलबाउंड (विवेक सुर्वे व रजनीकांत आर्य)
** सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (१० मिनिटे) : थुग बेराम (एस‍आरएफटीआय)
** सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (१० मिनिटांहून मोठी फिल्म) कातळसाठी विक्रांत पवार
ओळ १,०३६:
* काव्यमित्र संस्थेचे जमशेदजी टाटा उद्योगरत्‍न पुरस्कार : ध्रुव आगरवाल, एम.डी. कवितके, प्रमोद गायकवाड, जगदीश थोरवे, शरद थोरात, सुनीता पाटसकर, माणिक रसाळ, महादेव वैरागे आणि व्ही.एम. शिंदे यांना.
* गानवर्धन संस्थीतर्फे ’अप्पासाहेब जळगावकर स्मृती स्वर-लय-रत्‍न’ पुरस्कार : पेटीवादक सुधीर नायक यांना
* नवी दिल्ली येथील ’ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ ॲन्डअॅन्ड एज्युकेशनल ग्रोथ’तर्फे भारत शिक्षणर‍त्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* महात्मा फुले बहुजन महासंघाचा त्रिरत्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* डी.एस.के. विश्व ज्येष्‍ठ नागरिक संघातर्फे विश्वरत्‍न पुरस्कार : डी.एस. कुलकर्णी यांना
ओळ १,०४७:
* सृजन फाउंडेशनचा सृजन कोहिनूर पुरस्कार : चित्रकार [[शि.द. फडणीस]] यांना.
* स्वानंद महिला संस्था आणि भारतीय जैन संघटना यांनी भरविलेल्या ११व्या अखिल भारतीय [[स्त्री साहित्य कला संमेलन]]ात दिला गेलेला राष्ट्रीय साहित्यरत्‍न पुरस्कार : साहित्यिका लीलावती शिंदे यांना.
* जेम्स ॲन्डअॅन्ड ज्युवेलरी फेडरेशन(जीजे‍एफ)चा युवारत्‍न पुरस्कार : इंडिया बुलियन ॲन्डअॅन्ड ज्युवेलरी असोसिएशन (पूर्वीची बॉम्बे बुलियन ॲन्डअॅन्ड ज्युवेलरी असोसिएशन)चे मोहित कंबोज यांना.
* सह्याद्री वाहिनीतर्फे दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील नवरत्त्‍न पुरस्कार : डॉ. [[प्रतिमा इंगोले]] यांना.
* चेन्नई येथील प्राइम पॉइंट फाउंडेशनचे ’संसदरत्‍न पुरस्कार : खासदार गजानन बाबर, खासदार आढळराव पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांना.
ओळ १,०९३:
* संभाजी ब्रिगेडचा समाजरत्‍न पुरस्कार : बाबूराव शितोळे यांना.
* बार्शी तालुका भगवंत मित्रमंडळ यांचे बार्शी तालुकाभूषण, भगवंतरत्‍न आणि जीवनगौरव पुरस्कार : अनुक्रमे कमलेश मेहता, राजेंद्र मिरगणे आणि नामदेव घायतिडक यांना.
* जेम्स ॲन्डअॅन्ड ज्युवेलरी फेडरेशनचा अनमोल रत्‍न पुरस्कार : पु.ना. गाडगीळ ज्युवेलर्सचे संस्थापक दाजीकाका गाडगीळ यांना.
* महाराष्ट्र टाइम्सचा युवा आयकॉन पुरस्कार : बारा भाषांचे संगणकीय शब्दकोश निर्माण करणार्‍या सुनील खांडबहाले यांना
* हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हडपसर साहित्यरत्‍न पुरस्कार : खगोलशास्त्रातील भरीव साहित्यसेवेबद्दल ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश तुपे यांना
ओळ १,१०९:
* अण्णा भाऊ साठे कलारत्‍न पुरस्कार : लोककलावंत शाहीर नामदेव वैरागर यांना
* अण्णा भाऊ साठे समाजरत्‍न पुरस्कार : भाऊसाहेब अडागळे आणि प्रल्हाद सुधारे यांना.
* अमेरिकेत आणि युरोपातील अनेक देशांत तिळाची यशस्वी निर्यात करण्याबद्दल, पुण्याच्या ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन संस्थेचा ग्रीन वर्ल्ड कृषिरत्‍न पुरस्कार : बोरा ॲग्रोअॅग्रो फूड्स या उद्योगसमूहाला.
* कलारंग सांस्कृतिक कलासंस्थेचा अण्णा भाऊ साठे साहित्यरत्‍न पुरस्कार : डॉ. नरेंद्र जाधव यांना.
* फुले आंबेडकर शाहू विचारमंचाच्या वतीने दिला गेलेला समाजरत्‍न पुरस्कार : सामाजिक कार्यकर्ते शंकर गायकवाड यांना
ओळ १,१८९:
* मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे ’सह्याद्री संजीवनी सन्मान’ पुरस्कार :
** गडचिरोली जिल्ह्यात लोकबिरादरी प्रकल्प राबविणारे डॉ. प्रकाश आणि सौ. मंदाकिनी आमटे यांना.
** महात्मे आय बँक ॲन्डअॅन्ड आय वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना दृष्टी देणारे डॉ. विकास आणि डॉ. सुनीता महात्मे यांना
** बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना.
** पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये देशातील पहिली इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस विकसित करणारे डॉ. नरेंद्र वैद्य यांना
ओळ १,२००:
** दंत आरोग्यासाठी जनजागृती करणारे डो. उल्हास वाघ यांना आणि,
** गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणार्‍या श्रीसिद्धिविनायक न्यासाला.
* वर्ल्ड विमेन लीडरशिप काँग्रेस ॲन्डअॅन्ड अवॉर्डतर्फे दिला जाणारा वूमन आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर पुरस्कार : पुण्यातील उद्योजिका आणि ’एस‍आरपी इलेक्ट्रॉनिका’च्या संचालिका शिल्‍पा पोफळे यांना.
* पिंपरी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार : विनायक चक्रे यांना
* नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशनचे पुरस्कार
ओळ १,२०८:
** बेस्ट सेफ्टी स्ट्युडन्ट पुरस्कार : नरेंद्र पुंडेकर यांना.
* कै. वा.ग. ऊर्फ अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टचा ’वा.ग. चिरमुले पुरस्कार’ : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना.
* ऑल इंडिया जेम्स ॲन्डअॅन्ड ज्‍युवेलरी ट्रेड फेडरेशनचा ’बेस्ट रीटेल चेन’साठी पुरस्कार : मलाबार गोल्ड ॲन्डअॅन्ड डायमंड्‌सला.
* महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतला उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल पुणे विभागासाठीचा प्रथम पुरस्कार : दैनिक सकाळचे ज्ञानेश्वर रायते यांना.
* सहकारी बँकेच्या क्षेत्रातला बँकिंग फ्रंटियर पुरस्कार २०१३ : शामराव विठ्ठल सहकारी बँकेला
ओळ १,२१७:
* देवांग मेहता फाउंडेशन ट्रस्टचा उत्कृष्ट माहिती अधिकारी पुरस्कार : शामराव विठ्ठल बँकेच्या आयटी विभागाचे प्रमुख व मुख्य महाव्यवस्थापक रविकिरण मंकीकर यांना.
* महाराष्ट्र सरकारचा [[श्री.पु. भागवत]] उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार : [[राजहंस प्रकाशक]]संस्थेला.
* जेम्स ॲन्डअॅन्ड ज्युवेलरी फेडरेशन(जीजे‍एफ)चा युवारत्‍न पुरस्कार : इंडिया बुलियन ॲन्डअॅन्ड ज्युवेलरी असोसिएशन (पूर्वीची बॉम्बे बुलियन ॲन्डअॅन्ड ज्युवेलरी असोसिएशन)चे मोहित कंबोज यांना.
* उत्कृष्ट संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये प्रथम पारितोषिक बुचकेवाडी (ता. जुन्नर) आणि साकुर्डे (ता. पुरंदर), द्वितीय पारितोषिक करंजगाव (ता. भोर) आणि कन्हेरी (ता. बारामती), तृतीय पारितोषिक राजेवाडी (ता. पुरंदर) आणि वागजवाडी (किकवी) या गावांना देण्यात आला.
* महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार : पुणे महापालिकेच्या ६ नंबरच्या शाळेचे मुख्याद्यापक बाळकृष्ण बाचल यांना.
* हृदयमित्र प्रतिष्ठानचा डायबेटिस मित्र पुरस्कार : ३०६ मधुमेही बालकांना दत्तक घेऊन त्यांची जबाबदारी घेणार्‍या मधुमेह तज्ज्ञ डॉ. अभय मुथा यांना
* पुणे विद्यापीठाचे वार्षिक पुरस्कार :
** उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार : अव्यावसायिक विभागात - गरवारे वाणिज्य महाविद्यालय (पुणे); हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला (दुसरा क्रमांक); ग्रामीण विभागात - इंदापूरच्या इंदापूर तालुका कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाला; अहमदनगरच्या न्यू आर्ट्‌स, कॉमर्स ॲन्‍डअॅन्‍ड सायन्स कॉलेजाला (दुसरा क्रमांक).
** व्यावसायिक विभागात आकुर्डी येथील डी.वाय. पाटील महाविद्यालय (दुसरा क्रमांक); ग्रामीण विभागात आळंदीच्या एम.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयाला; भोरच्या निर्मलाताई थोपटे महाविद्यालयाला (दुसरा क्रमांक);
* पहिल्या क्रमांकाचा विभागीय व राजस्तरीय पंचायतराज पुरस्कार : जुन्नर तालुक्यातील ठिकेकेरवाडी ग्रामपंचायतीला
ओळ १,२४१:
* पुण्यातील लक्ष्मणराव आपटे प्रशालेचा कार्यगौरव पुरस्कार : प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशनचे कर्मचारी महेश निंबाळकर यांना.
* मध्य प्रदेश सरकारचा ’कुपोषणमुक्त मूल’ या कार्यासाठीचा २०११-१२ सालचा मुख्यमंत्री उत्कृष्टता पुरस्कार : शाजापूर जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी सोनाली वायंगणकर यांना.
* इंटरनॅशनल बिझिनेस काउन्सिलतर्फे दिला जाणारा इंदिरा गांधी बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार : ॲग्रीअॅग्री डेअरी ॲन्डअॅन्ड फूड इंडस्ट्री फोरमचे अध्यक्ष आनंद गोरड यांना.
* मावळ तालुका पत्रकार संघाचे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केल्याबद्दल दिले गेलेले पुरस्कार : महेंद्र कांबळे, उमेश काळे, वनिता कोरे, गणेश खांडगे, भास्कर घोलप, पत्रकार सचिन चपळगावकर, सत्येंद्रराजे दाभाडे, संजय दुधाणे, दिवाण देवकर, कोंडिबा पाचर्णे, सुकन बाफना, बबनराव भेगडे, सुनील भोंगाडे, डॉ. कृष्णकांत वाढोकर, तरिता शंकर, विठ्ठल शितोळे, असिफ शेख, सुनील शेळके, इत्यादींना.
* खत निर्मात्यांच्या राष्ट्रीय संघटनेचे (फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे) जैव खतांची निर्मिती, प्रोत्साहन व विपणन, फॉस्फॉरिक ॲसिडचेअॅसिडचे उत्पादन,आणि पर्यावरण संरक्षाण या बाबतीतले चार पुरस्कार : गुजरात स्टेट फर्टिलायझर्स या कंपनीला.
* सी.एन.बी.सी. आवाज रिअल इस्टेट अवॉर्ड्‌स २०१३च्या सोहळ्यात दिले गेलेले पुरस्कार : मध्यम श्रेणीच्या गटात ५०% पूर्ण झालेला सर्वोत्कृष्ट निवासी प्रकल्प पुरस्कार : परांजपे स्कीम्सच्या हिंजवडीतील ’ब्लू रिज’ या टाउनशिपला.
* केसरी-मराठा संस्थेचा [[लोकमान्य टिळक]] पुरस्कार : ’मनोरमा मल्याळम’चे मुख्य संपादक मॅमन मॅथ्यू यांना. आधीच्या वर्षी एन. राम यांना.
ओळ १,२८५:
* द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स या संस्थेतर्फे राजहंस प्रकाशनाच्या ’संस्कृतीरंग’ला गुणवत्ता प्रमाणपत्र
* द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स या संस्थेतर्फे उत्कृष्ट पुस्तक प्रकाशनासाठी पुरस्कार
* इंडियन इकॉनॉमिकल डेव्हलपमेन्ट ॲन्डअॅन्ड रिसर्च संस्थेचा, इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड फॉर इंडस्ट्रियल एक्सलन्स (२०१२): निशिकांत दीक्षित यांना.
* फ्रेन्ड्‌स इंटरनॅशनल चा २०१२चे पुरस्कार :
* महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन(मुंबई)चा बँकेचे उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिळणारा बापूराव देशमुख पुरस्कार : लाला बँकेचे किरण कर्नाड
* इंटरनॅशनल आयुर्वेद ॲकॅडमीचाअॅकॅडमीचा इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड : डॉ. संजय गोसावी आणि डॉ. सुवर्णा गोसावी
* कॅम्प एज्युकेशन सोसायटीचा गो.प्र.सोहोनी पुरस्कार : कैलास खिलारे
* कॅम्प एज्युकेशन सोसायटीचा हरिभाऊ कुलकर्णी पुरस्कार : राजेंद्र पाटील
ओळ १,२९९:
* स्पर्श पुरस्कार : शास्त्रीय संगीत-गुरू आणि स्वरसाधना संगीत कला केंद्राचे संचालक पंडित राम माटे
* शिवक्रांती एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षणदूत पुरस्कार : निलय मेहता
* महाराष्ट्र हिंदी साहित्य ॲकॅडमीतर्फेअॅकॅडमीतर्फे साने गुरुजी राष्ट्रीय एकता पुरस्कार : प्रा. सु.मो. शाह
* स्कोच संमेलनाचा ’अभिनव शहरी वित्तीय समावेशन क्रियान्वयन मॉडेल’ पुरस्कार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया
* रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणेचा रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार : डॉ.अनिल अवचट
ओळ १,३१०:
** कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बी.जी. देशमुख एसएमई एक्झेम्प्लरी पुरस्कार : एक्स्पोनेन्शिअल इंजिनिअर्स
** कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आर.जी. राठी ग्रीन इनिशिएटिव्ह इन इंडस्ट्री पुरस्कार : रिलायन्स इंडस्ट्रीजचा नागोठाणे येथील उत्पादन बिभाग
** कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आर.जी. राठी महाराष्ट्र ॲप्रिसिएशनअॅप्रिसिएशन सर्टिफिकेट : एनव्हायरो पॉवर लिमिटेड
** कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी. एस.पारखे इंडस्ट्रियल अवॉर्ड : ॲक्वाअॅक्वा कॉन्सेप्ट या कंपनीला
** कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावीन्यपूर्ण निर्मितीचा हरि मालिनी जोशी पुरस्कार : बाश्को इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडला
** कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हरि मालिनी जोशी स्पेशल ज्युरी सर्टिफिकेट : आउट ऑफ द बॉक्स इनोव्हेशन्स या कंपनीला
ओळ १,३१९:
** बेस्ट इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट पुरस्कार : किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडला
** हाय्येस्ट रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्स करिता : कोल्हापूर स्टील कंपनीला
* महिला ज्योतिर्विद्या संस्थेचा वुमन ॲस्ट्रॉलॉजरअॅस्ट्रॉलॉजर ऑफ द इयर पुरस्कार : जयश्री पेंडसे यांना
* लोकसेवा सहकारी बँकेचा पुरस्कार : डॉ. दिलीप मुरकुटे यांना
* द्वारिका संगमनेरकर मेडिकल फाउंडेशनचा शतायुषी
ओळ १,३३४:
** अन्य १२ पुरस्कार : वृंदा काटे (नागपूर), अंबरीश गटाटे (नागपूर), प्रकाश ताथेड (मुंबई), किरण तिवारी( नागपूर), वैदेही देवधर (नाशिक), सचिन देशपांडे (पुणे), प्रकाश पेशकर (नांदेड), अपश्चिम बरंठ(मालेगाव), सुप्रिया भालेराव(मुंबई), जयंत राईरकर(पुणे), श्रीकांत वाडिले(शिरपूर), दत्तात्रेय सराफ(नागपूर) यांना.
* दलित महासंघाचे आदर्श शिक्षक पुरस्कार : शिवाजी अडागळे, राजश्री कसबे, गंगाधर रासगे, आनंदा सूर्यवंशी, बाळासाहेब सोळवंडे, उज्ज्वला हताळगे यांना.
* नाते समाजाशी राज्यस्तरीय सामाजिक व्यासपीठातर्फे युवा विधिज्ञ पुरस्कार : ॲडव्होकेटअॅडव्होकेट अरविंद आव्हाड यांना
* प्राज इंडस्ट्रीजचे महा आंत्रेप्रेन्युअर पुरस्कार : विवेक कोटरू, डॉ.शरच्चंद्र गोखले, जया पानवलकर(पुणे), सतीश राय, आणि सुनील पोटे(नाशिक) व सुनील धनवाडे(सोलापूर) यांना
* प्रतापगड उत्सव समितीचा गोपीनाथ बोकील अधिवक्ता पुरस्कार : ॲडअॅड. ललित चव्हाण यांना उत्तम वकील म्हणून
* उत्कर्ष नागरी विकास संस्थेचा साहेब पुरस्कार : सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना
* माईर्स एम‍आयटी संस्थेतर्फे यशवंत नीती साहित्य दर्शन पुरस्कार : सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना
ओळ १,६४६:
* [[पु.भा.भावे पुरस्कार]] : कुटुंब संस्थेचा प्रसार करणार्‍या अपर्णा रामतीर्थकर यांना
* प्रतापगड उत्सव समितीचा वीर जीवा महाले पुरस्कार : समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर(की अपर्णा वाघ?) यांना
* प्रतापगड उत्सव समितीचा गोपीनाथ बोकील अधिवक्ता पुरस्कार : ॲडअॅड. ललित चव्हाण यांना
* जयगुरू दत्त सेवा संस्थेचा राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार : रामलिंग आढाव (नवी सांगवी)
* [[मॅगसेसे पुरस्कार]] : [[नीलिमा मिश्रा]]
ओळ १,६५७:
* क्रांती सहकारी साखर कारखान्याचा क्रांतिअग्रणी पुरस्कार : [[नारायण सुर्वे]], [[श्रीराम लागू]], [[पी.साईनाथ]], [[प्रकाश आमटे]], [[मेधा पाटकर]], [[शबाना आझमी]], [[बाबा आढाव]]
* अभिजित कदम मेमोरिअल फाउंडेशनचे ’अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार’ : [[मेधा पाटकर]] यांच्या ’नर्मदा नवनिर्माण अभियान’ला व पीडित व्यक्तींसाठी काम करणार्‍या मीना कुर्लेकर यांना
* [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेचा]] कृषि विज्ञान प्रसारासाठी पुरस्कार : ॲग्रोवनअॅग्रोवन वर्तमानपत्राला
* [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेचे]] अन्य पुरस्कार : फलटणच्या निंबकर इन्स्टिट्यूटचे बी.व्ही. निंबकर, मनोहर राईलकर(पुणे), सुलभा शिरवईकर(मुंबई), राजेंद्र चौधरी(आर्वी-वर्धा जिल्हा) व नागेश मोने(सांगली) यांना
* पुणे कँप शीख असोसिएशनचे सामाजिक पुरस्कार :
ओळ १,६७८:
* लोकमान्य सेवा संघाचा समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार : लैंगिक शिक्षणासाठी काम करणार्‍या डॉ. अनंत आणि डॉ. शांता साठे यांना
* नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानच्या वतीने समाज वैभव पुरस्कार : शिरोळचे आमदार डॉ. आप्पासाहे ऊर्फ सा.रे. पाटील यांना
* नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानच्या वतीने समर्पित कार्यकर्ता पुरस्कार : कैलास कदम आणि ॲडअॅड. के.डी. शिंदे यांना
* [[दीनानाथ मंगेशकर]] प्रतिष्ठानचा आनंदमयी पुरस्कार : वात्सल्य संस्थेच्या संस्थापिका नीला श्रॉफ यांना
* सामाजिक समरसता मंचाचे महात्मा फुले समरसता पुरस्कार :
ओळ १,६८८:
* समता प्रतिष्ठानचा दिनकरराव जवळकर पुरस्कार : समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना.
* महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार : श्रुती नाझिरकर यांना
* महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार : ॲडव्होकेटअॅडव्होकेट एम.बी. वाघमारे यांना.
* ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबचा नवरत्‍न पुरस्कार : डी‍एस‍के टोयोटाचे शिरीष कुलकर्णी यांना.
* निसर्गसेवक पुरस्कार : संध्या चौगुले यांना
ओळ १,६९७:
* सम्राट अशोक सर्वांगीण विकास सोसायटीतर्फे दिला जाणारा अशोक मित्र पुरस्कार : सम्राट अशोकाचे विचार जनमानसात रुजविणार्‍या दत्ता कोहिनकर यांना.
* सम्राट अशोक सर्वांगीण विकास सोसायटीतर्फे दिला जाणारा अशोक मित्र पुरस्कार : सोलापूरचे दिगंबर विठ्ठल देशमुख यांना
* गांधी फोरमचे महाराष्ट्र राज्य आदर्श समाजसेवक पुरस्कार : डॉ. रंगनाथ गांधी (सोलापूर), अच्युत गोडबोले (पुणे), ॲडव्होकेटअॅडव्होकेट भास्कर नेर्लेकर (सोलापूर), श्रीकांत बेणी (नाशिक) आणि ॲडव्होकेटअॅडव्होकेट रमा सरोदे (पुणे) यांना.
* ’निनाद’तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार : डॉ. विश्वनाथ कराड यांना
* निनाद पुरस्कार : रश्मी गुप्ता, मोनिका मिश्रा, समिता शर्मायांना
ओळ १,७४६:
** सर्वोत्कृष्ट बालकलाकार : फँड्रीत काम करणार्‍या सोमनाथ अवघडे याला.
* महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ई-प्रशासनासाठी देण्यात येणारे पुरस्कार : साखर आयुक्तालयाच्या ’वेब पोर्टल’ आणि ’रिअल टाईम क्रेन क्रशर रिपोर्ट’ या प्रकल्पांना.
* भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे आणि नंदकुमार कल्चरल ॲकॅडमीतर्फेअॅकॅडमीतर्फे दिला जाणारा नेहरू युवा पुरस्कार : वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या डॉ. जयशीला मोरे यांना.
* महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतला उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल पुणे विभागासाठीचा प्रथम पुरस्कार : दैनिक सकाळचे ज्ञानेश्वर रायते यांना.
* महाराष्ट्र सरकारतर्फे शिवनेर भूषण पुरस्कार : पोलीसाधिकारी आशुतोष डुंबरे यांना.
ओळ १,७६८:
* महाराष्ट्र सरकारचे कृषी पुरस्कार :
** डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्‍न पुरस्कार : पुसद येथील वसंतराव नाईक प्रतिष्ठानला.
** वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार : ॲग्रोवनचेअॅग्रोवनचे जळगावमधील बातमीदार जितेंद्र पाटील आणि सकाळचे नगरचे निवासी संपादक ॲडअॅड. बाळ ज. बोठे यांना.
** जिजामाता कृषिभूषण पुरस्कार : ९ महिला शेतकर्‍यांना
** वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार : १६ शेतकर्‍यांना
ओळ १,७८०:
* महाराष्ट्र शासनाचा सृष्टिमित्र पुरस्कार (इ.स. २०१३) : प्रा. बारटक्के यांच्या ’मंत्र यशाचा, शिकार मधाची’ या कथेला.
* भारत सरकारचे २०१३ सालचे पद्मविभूषण पुरस्कार : योगाचार्य [[बी.के.एस. अय्यंगार]] व डॉ. [[रघुनाथ माशेलकर]] यांना.
* भारत सरकारचे २०१३ सालचे पद्मभूषण पुरस्कार : बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पी. गोपीचंद, हिंदी कवी अशोक चक्रधर, टेनिसपटू लिॲन्डरलिअॅन्डर पेस, इंग्रजी साहित्यिक रस्किन बाँड, गझल गायिका परवीन सुलताना, कमल हासन वगैरे २५ जण.
* भारत सरकारचे २०१३ सालचे पद्मश्री पुरस्कार : डॉ. मिलिंद वसंत कीर्तने, तबलावादक विजय घाटे, डॉ. [[नरेंद्र दाभोळकर]] (मरणोपरान्त), डॉ. रमाकांत कृष्णाजी देशपांडे, प्रतापराव पवार, अभिनेते परेश रावल, अभिनेत्री विद्या बालन, क्रिकेट खेळाडू युवराज सिंग वगैरे १०१ जण.
* भारत सरकारचे वीरता (बाल) पुरस्कार :
ओळ १,७९९:
** राजीव गांधी [[खेलरत्‍न पुरस्कार]] : ऑलिंपिक पदक विजेते नेमबाज विजय कुमार आणि कुस्तीगीर योगेश्वर दत्त (२०१२)
** [[द्रोणाचार्य पुरस्कार]] :
** [[ध्यानचंद पुरस्कार]] : जगराज सिंग मान (ॲथलेटिक्सअॅथलेटिक्स), विनोद कुमार (कुस्ती), सुखबीर सिंग टोकस (पॅरा स्पोर्ट्‌स)
** जीवनगौरव [[द्रोणाचार्य पुरस्कार]] : जे.एस. भाटिया (ॲथलेटिक्सअॅथलेटिक्स), भवानी मुखर्जी (टेबल टेनिस)
** [[पद्मविभूषण पुरस्कार]] : [[लता मंगेशकर]]
** [[पद्मभूषण पुरस्कार]] :
ओळ १,८३०:
* भारत सरकारच्या स्वायत्त एसएमई संस्थेचा इंडिया एसएमई हा राष्ट्रीय पुरस्कार : पुण्यातील ज.बी. केमिकल्सचे श्रीधर जोशी यांना.
* भारत सरकारचे निर्यात पुरस्कार : जॅब्स इंटरनॅशनल या मसाले निर्यात करणार्‍या कंपनीला (एकूण ८ पुरस्कार)
* महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार : ॲडव्होकेटअॅडव्होकेट एम.बी. वाघमारे यांना.
* महाराष्ट्र सरकारचे पुणे जिल्हा क्रीडा पुरस्कार :
** आंतरराष्ट्रीय धावपटू स्वाती गाढवे, ऋचा दिवेकर (जिम्नॅस्टिक्स), निष्ठा शहा, शशिधर म्हसकर (मल्लखांब) यांना
** महाराष्ट्र सरकारचा पुणे जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार : रणजित चामले (तिरंदाजी)
** महाराष्ट्र सरकारचे पुणे जिल्हा गुणवंत क्रीडा संघटक कार्यकर्ता पुरस्कार : सुंदर अय्यर यांना
** महाराष्ट्र सरकारचे पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक पुरस्कार : विल्सन ॲन्ड्‌र्‍यूजअॅन्ड्‌र्‍यूज (पुणे महापालिका), शैलेंद्र पोतनीस(पिंचवड महापालिका), बाळू खानदेशे (पुणे ग्रामीण भाग) यांना.
* महाराष्ट्र सरकारचा २०१२-१३चा [[सावित्रीबाई फुले]] पुरस्कार : श्रुती नाझिरकर यांना
* केंद्र सरकारचा उत्कृष्ट पंचायत राज पुरस्कार(२०१२-१३) : महाराष्ट्र सरकारला + एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि चौदा ग्राम पंचायतींना..
ओळ २,२०१:
* लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी (बेळगाव)चा बाबुराव ठाकुर स्मृती पुरस्कार :
** बाबुराव ठाकुर पत्रकारिता पुरस्कार :: निशिकांत तथा नाना जोशी यांना.
** बाबूराव ठाकूर समाजकार्य पुरस्कार : ॲडव्होकेटअॅडव्होकेट रावसाहेब शिंदे यांना.
** बाबुराव ठाकुर शैक्षणिक पुरस्कार : वा.ना. अभ्यंकर यांना.
* रंगत-संगत प्रतिष्ठानचा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार : सुरेशकुमार वैराळकर यांना
* [[महाराष्ट्र फाउंडेशन]]चा नाट्य विभागातील रा.नं. दातार स्मृती पुरस्कार : राजकुमार तांगडे यांना ’शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाला आणि मकरंद साठे यांना ’रंगभूमीच्या तीस रात्री’ या त्रिखंडात्मक ग्रंथाला.
* [[महाराष्ट्र फाउंडेशन]]चा डॉ. [[नरेंद्र दाभोलकर]] स्मृती पुरस्कार : महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL)चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांना.
* [[आचार्य अत्रे]] स्मृति पुरस्कार : प्रभाकर साळेगांवकर (विनोदी कविता);सुवर्णा दिवेकर (विनोदी लेखन); गिरीश जोशी(नाट्यलेखन); संजय मेस्त्री(व्यंग्य चित्रकला); निलेश साबळे (हास्य अभिनय)
* [[आचार्य अत्रे]] स्मृति पुरस्कार : डॉ.वर्षा देशपांडे (सामाजिक कार्य); विजय जामकर (राजकीय कार्य); चंद्रकांत कुलकर्णी (चित्रपट दिग्दर्शन); महेश लोहोकरे (उद्योजकता)
* महाराष्ट्र संपादक परिषदेचा पत्रकारिता पुरस्कार-[[आचार्य अत्रे]] स्मृति पुरस्कार : नंदकुमार सोनार(२०१२)
ओळ २,२७२:
* स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम डवरी स्मृती कला गौरव’ पुरस्कार : राजदत्त
* दत्तात्रेय येन्नेवार स्मृती पुरस्कार : बाल शाहीर प्रथमेश हांडे व प्रणव कापसे यांना
* शाहू मोडक प्रतिष्ठानचा शाहू मोडक स्मृती पुरस्कार(१९वा) : बालकलाकार ऐश्वर्या तुपे, गायक शुभम खंडाळकर, एम. ॲन्टनीअॅन्टनी दास परेरा, आणि स्वामी माधवानंद यांना.
* शाहू मोडक प्रतिष्ठानचा शाहू मोडक स्मृती पुरस्कार(२०वा) : शुभंकर अत्रे (बालकलाकार-अभिनय), शुभंकर सलील कुलकर्णी (बालगायक), गंगाधर मच्वा (जिद्द पुरस्कार), स्वामी स्वरूपानंद (अध्यात्म पुरस्कार) यांना.
* महाराष्ट्र शाहीर परिषदेचा शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार : बुलढाण्याचे शाहीर निवृत्ती घोंगटे यांना.
* महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सन्मित्र पुरस्कार :
* पुण्याच्या स्टेशनरी, कटलरी ॲन्डअॅन्ड जनरल मर्चन्ट्‌स असोसिएशनचा साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार : अश्विनी नामजोशी यांना.
* स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्मृतिचिन्ह पुरस्कार :
** विज्ञान पुरस्कार : हैदराबाद येथील भागानगरमधील शास्त्रज्ञ डॉ. अमुलपरचुरे यांना.
ओळ २,२९२:
** बापू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना
** विधायक कार्यकर्ता पुरस्कार : पनवेलच्या मीनल टिपणीस आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांना
* डॉ. रंजना फडके स्मृती प्रतिष्ठानचे स्मृती पुरस्कार : ॲडवोकेटअॅडव्होकेट भास्कर आव्हाड यांना
* महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी संस्थेतर्फे कविवर्य [[नारायण सुर्वे]] स्मृती पुरस्कार :
** श्रमभूषण पुरस्कार : दशरथ पवार यांना.
ओळ २,३१८:
==अन्य पुरस्कार==
* अशोक मनोहर मित्र परिवारातर्फे दिला जाणारा अशोक मनोहर युवा ऊर्जा पुरस्कार : गिरणी कामगार लढ्यातील कार्यकर्ते दत्तात्रय अत्याळकर यांना
* फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने देण्यात येणारे लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज परिवार पुरस्कार : पुणे महापालिकेचे सह‍आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, ॲडअॅड. शैलजा मोडक, अभियंता प्रवेश मोळक आणि शैलेश मोळक यांना.
* अशोक मनोहर मित्रपरिवार समितीच्या वतीने अशोक ननोहर पुरस्कार : कामगार नेते अल्याळकर यांना.
* फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने मानव जोडो और भाईचारा बढाओ या अभियानाअंतर्गत देण्यात येणारा धम्ममित्र पुरस्कार : जयसिंग कांबळे यांना
ओळ २,३३६:
* वाईच्या [[रा.ना. चव्हाण]] प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा १८ वा महर्षी [[विठ्ठल रामजी शिंदे]] पुरस्कार(२०१४) : कॉम्रेड [[शरद पाटील]] यांना
* वाईच्या [[रा.ना. चव्हाण]]तर्फे यापूर्वी देण्यात आलेले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार : यापूर्वी हा पुरस्कार डॉ.[[सरोजिनी बाबर]], [[हरी नरके]], डॉ.[[सदानंद मोरे]], डॉ.[[आ.ह.साळुंखे]], डॉ.राम ताकवले, डॉ.मा.प. मंगुडकर, डॉ.जयसिंगराव पवार, रा.कृ. कणबरकर, डॉ.[[द.ता.भोसले]], डॉ.गो.मा. पवार, डॉ.[[गंगाधर पानतावणे]], प्रा. डॉ. [[एन.डी.पाटील]], डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.भा.ल.भोळे, डॉ.बी.पी. उर्फ बाबासाहेब बंडकर, डॉ.नागनाथ कोतापल्ले व प्रा. पुष्पा भावे यांना देण्यात आले.
* नवी दिल्ली येथील ’ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ ॲन्डअॅन्ड एज्युकेशनल ग्रोथ’तर्फे भारत शिक्षणर‍त्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* महात्मा फुले बहुजन महासंघाचा त्रिरत्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* दिल्लीच्या इंटरनॅशनल बिझिनेस काउन्सिलतर्फे ’इंदिरा गांधी सद्‌भावना पुरस्कार’ : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
ओळ २,३५०:
* महाराष्ट्र शाहीर परिषदेचे पुरस्कार : संजय गुरव, कांचन जोशी, दत्ता भारती, बाबुराव मोरे आणि ज्ञानेश्वर वांढरे यांना.
* सह्याद्री प्रतिष्ठान (पिंपरी)चे ’सह्याद्री पुरस्कार’ : शिवप्रेमी कलामंच, सावरकर मंडळ, हिंदू जनजागृती समिती, हिंदू राष्ट्र सेना, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान या संस्थांना.
* भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे आणि नंदकुमार कल्चरल ॲकॅडमीतर्फेअॅकॅडमीतर्फे दिला जाणारा नेहरू युवा पुरस्कार : वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या डॉ. जयशीला मोरे यांना.
* भारतीय जैन संघटनेच्या महिला विभागाच्या वतीने शैक्षणिका कार्यासाठी देण्यात येणारा ’शैक्षणिक’ पुरस्कार आणि नंदकुमार कल्चरल सोसायटी आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने सामाजिका कार्यासाठी दिला गेलेला नेहरू युवा पुरस्कार : रिटा शेटिया यांना.
* बुद्धविहार कृती समितीचे पुरस्कार :
ओळ २,३६२:
** शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार : इतिहासाचे अभ्यासक प्रमोद मांडे यांना
** महाराणी ताराराणी पुरस्कार :आंतरराष्ट्रीय पॅराप्लेजिक खेळाडू इंदिरा गायकवाड यांना.
* गणपती उत्सवात पडद्यामागे राहून उल्लेखनीय काम करणार्‍या देण्यात येणारा राजलक्ष्मी पुरस्कार : मंडप सजावटकार बापू रेणुसे, राजाभाऊ कदम, ॲडअॅड.प्रताप परदेशी, नगारावादक विनायक लोणकर आणि कार्यकर्ते महेश दवे, गणेश इंगळे आणि सुनील गाडे यांना.
* गुरुकुल प्रतिष्ठानचा पुरस्कार : प्रमिला खैरे, राणी चितळे, उषा जोशी, डॉ. प्रकाश भातंब्रेकर यांना.
* श्री गुरुदेव सेवा मंडळ (चिखली-पुणे)यांच्या तर्फे सेवाव्रती पुरस्कार : ह.भ.प. श्रीराघव चैतन्य महाराज आणि प्रभाकर चव्हाण यांना.
* अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ’महात्मा फुले समता’ पुरस्कार : कुमार केतकर यांना.
* १५व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिले गेलेले बंधुता पुरस्कार : प्रा. प्रेमलता आबनावे (पुणे), शैलजा ढोबळे (आंबेगाव), साहित्यिक भीमसेन देठे, ॲडअॅड. बाळासाहेब बाणखेले (मंचर), उद्योजक देवेंद्र शहा, आणि मीना शिंदे यांना.
* समीक्षा संस्थेचे(अध्यक्ष बाळासाहेब शिनगारे) पुरस्कार :
** स्वरूप सुंदरी पुरस्कार : नवोदित मॉडेल श्वेता पुराणिक यांना
ओळ २,३९५:
* सामाजिक एकतेसाठी दिले जाणारे बाबासाहेब आंबेडकर पारितोषिक : नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाला १ लाख रुपये.
* नवी सांगवी (पुणे) येथील कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने कलाश्री पुरस्कार : व्हायोलीनवादक अतुलकुमार उपाध्ये यांना..
* के. सुब्रह्मण्यम पुरस्कार : संरक्षणविषयक अभ्यास व जनजागृतीसाठी काम करणारे, इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज ॲन्डअॅन्ड अनॅलिसिस या संस्थेतील डॉ. अजय लेले यांना.
* व्हेजिटेरियन ऑफ दि इयर पुरस्कार : शाकाहाराचा प्रचार करणारे डॉ. कल्याण गंगवाल यांना
* मेहता पब्लिशिंग हाउस फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना कमलाबाई ओगले पुरस्कार : गोबीचे वाळवंट पार करणारी पहिली महिलाभारतीय सुचेता कडेठाणकर, प्रगती अभियान संस्थेतर्फे मजुरांच्या हक्कांबाबत काम करणार्‍या अश्विनी कुलकर्णी, पेडणेकरवाडी येथे भगीरथ संस्थेतर्फे पाणी व्यवस्थापनाचे कार्य करणार्‍या गौरी खवणेकर, ’अप्लाइड एनव्हायरनमेंटल रिसर्च फाउंडेशन’च्या संचालक डॉ अर्चना गोडबोले, गुप्तहेर स्मिता गोडबोले, ’नर्मदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून्मध्य प्रदेशातील वंचित मुलांसाठी काम करणार्‍या भारती ठाकूर, वाया जाणार्‍या अन्नाचा वापर शेतीला खत म्हणून करण्यासाठी ’अर्बन लीव्ह्ज’’ या उपक्रमाद्वारे काम करणार्‍या प्रीती पाटील, कमलाबाई यांच्या शिष्या आणि केटरिंग व्यवस्थापक छाया वैद्य, माणदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापक चेतना सिन्हा, इतादींना.
ओळ २,४११:
* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि सुनेत्रा प्रतिष्ठान यांच्यातर्फे सातवे '''आ'''दिशक्ती पुरस्कार : मोहिनी गायधनी, प्रभावती जाधव, अपर्णा जोशी, जयश्री जेजुरकर, क्षमा धाडगे, प्राची पाडगावकर, अवंतिका भट, सुनीता मठपती, अंजली लष्करे, ज्योती सलघरकर यांना.
* नेदरलॅन्ड्स सरकारचा '''ऑ'''र्डर ऑफ गोल्डन आर्क सन्मान(१९९९) : डॉल्फिन संरक्षणाचे कार्य करणारे, डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया डॉ. रवींद्रकुमार सिन्हा(बिहार)
* इंडो ग्लोबल सोशल ॲन्डअॅन्ड एज्युकेशनल इनिशिएटिव्हतर्फे युवकक्षेत्र आणि पर्यावरणक्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी '''इं'''डो ग्लोबल यूथ लीडरशिप पुरस्कार : सामाजिक कार्यकर्ते हाजी झाकीर शेख यांना
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे '''ए'''क्झम्प्लरी लीडर अवॉर्ड : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्डअॅन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेचे संस्थापिका-अध्यक्षा प्रा. इंदिरा पारीख
* पुणे शहर सेवक महासंघातर्फे देण्यात येणारा '''ए'''स.एम जोशी पुरस्कार : ऑल इंडिया सेन्ट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी मुरलीधर कार्लेकर यांना
* क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेचे पुरस्कार : शांतिलाल मुथ्था('''ऐ'''तिहासिक स्मारक देखभाल पुरस्कार ), निर्मल लाइफस्टाइल(सामाजिक बांधिलकी), इस्सगो रिअल इस्टेट डेव्हलपर्स(संशोधनपर बांधकाम)
* कसबा पेठ त्रिमूर्ती नवरात्र उत्सवानिमित्त '''क'''सबा माता पुरस्कार : [[जयंत नारळीकर]] यांना.
* धनंजय थोरात प्रतिष्ठानचा आदर्श '''का'''र्यकर्ता पुरस्कार : गायक विजय कोपरकर, ॲडव्होकेटअॅडव्होकेट वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायणन(२०१२)
* गांधी नॅशनल मेमोरिअल सोसायटीचा विधायक '''का'''र्यकर्ता पुरस्कार : वर्षा देशपांडे आणि संजय नहार यांना
* राष्ट्र सेवा दलाचा '''का'''र्यकर्ता पुरस्कार : संजय रेंदाळकर(इचलकरंजी), इंद्रायणी पाटील(इचलकरंजी)
ओळ २,४२२:
* रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे '''का'''व्य प्रतिभा पुरस्कार : सातार्‍याचे कार्यकर्ते शिरीष चिटणीस यांना
* क्रांती सहकारी साखर कारखान्याचा '''क्रां'''तिअग्रणी पुरस्कार : [[नारायण सुर्वे]], [[श्रीराम लागू]], [[पी. साईनाथ]], [[प्रकाश आमटे]], [[मेधा पाटकर]], [[शबाना आझमी]], [[बाबा आढाव]]
* फ्रान्स सरकारचा '''क्ला'''इट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्‌स ॲन्डअॅन्ड लेटर्स हा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार : ऐश्वर्या राय बच्चन
* ठाणे महापालिका '''ग'''णेशोत्सव आरास पुरस्कार
* दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे '''ग'''णेशोत्सव देखावा पुरस्कार :
ओळ २,४४५:
* '''पु'''ष्पलता रानडे पुरस्कार :
* देहूरोड(पुणे) येथील बुद्धविहाराच्या ५८व्या वर्धापनदिनानिमित्त
** '''प्र'''बुद्धरत्‍न पुरस्कार : ॲडअॅड. एकनाथ आव्हाड यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी
** अन्य पुरस्कार : हनुमंत उपरे, प्रा. सुकुमार कांबळे, आय.टी. खान, अमर गायकवाड, रामराव पवार, शांतिस्वरूप बौद्ध, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, दादू मांद्रेकर, दिलीप मुरकुटे आणि रमेश साळवे यांना
* चिंचवडगाव येथील महात्मा '''फु'''ले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार : आशुपती शिंदे यांना
ओळ २,४५१:
* गांधी नॅशनल मेमोरिअल सोसायटीचा '''बा'''पू पुरस्कार : वनराईचे संस्थापक मोहन धारिया यांना
* राष्ट्रीय '''बा'''ल शौर्य पुरस्कार :
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे बेस्ट '''बी'''-स्कूल अवॉर्ड : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्डअॅन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेला
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे बेस्ट '''बी'''-स्कूल इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर इनोव्हेशन लीडरशिप आणि बी-स्कूल हू इनोव्हेट इन टीचिंग मेथडॉलॉजीसाठी : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्डअॅन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेला
* '''बृ'''हन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स(पुणे) यांच्यातर्फे उल्लेखनीय कार्य करणार्‍या माजी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे पुरस्कार :
** रंगकर्मी कै. सुहास कुलकर्णी पुरस्कार : अभिनेता विजय पटवर्धन
ओळ २,४६९:
* कीर्तनकार [[पुष्पलता रानडे]] यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा '''म'''हिला साहस पुरस्कार : दिल्लीच्या हरमाला गुप्ता यांना
* रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे '''मा'''णूस पुरस्कार : नाट्य-अभिनेत्री [[फैय्याज]]
* ॲडअॅड-व्हेंचर फाउंडेशनचा [[मारुती चितमपल्ली|'''मा'''रुती चितमपल्ली]] निसर्गमित्र पुरस्कार : लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील : अरुण देशपांडे, व सुमंगला देशपांडे यांना.
* सजग नागरिक मंचातर्फे '''मा'''हिती अधिकार पुरस्कार २०१२ : ठाण्याचे विनायक थाळकर यांना
* महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनेचे '''मा'''हेश्वरी रत्‍न पुरस्कार :
ओळ २,५०७:
* पंडित '''सा'''तवळेकर पुरस्कार : संस्कृत पंडित प्रज्ञा देशपांडे
** '''सा'''माजिक बांधिलकी पुरस्कार : निर्मल लाइफस्टाइल
* महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार : पाठराखीण भगिनी सहायक समितीच्या ॲडअॅड. संगीता प्रभू यांना
* बहुजन विकास महासंघाचे '''सा'''हित्यरत्‍न अण्णा भाऊ साठे पुरस्कार : गायक नंदेश उमप, पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप मुरकुटे, लोखंडे महाराज(बुवा), शरद ढमाले(माजी आमदार)
* उत्कर्ष नागरी विकास संस्थेचा '''सा'''हेब पुरस्कार : खासदार श्रीनिवास पाटील
* नॅशनल ॲकॅडमीअॅकॅडमी ऑफ सायन्सेसचा '''सु'''वर्णजयंती पुरस्कार : डॉल्फिन संरक्षणाचे कार्य करणारे, डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया डॉ. रवींद्रकुमार सिन्हा(बिहार)
* अमेरिकेतील ओएसजीओ फाउंडेशन संस्थेचा २०१२ '''सो'''ल कट्झ पुरस्कार : डॉ. वेंकटेश राघवन यांना (जिओस्पेशल फ्री ॲन्डअॅन्ड ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी)
* '''सौं'''दर्य पुरस्कार :
** जगत्सुंदरी पुरस्कार :
ओळ २,५६४:
* लायन्स क्लब(ऑफ पुणे)चे स्वयंसिद्धा पुरस्कार
* तिळवण तेली समाजाचा समाजभूषण पुरस्कार : आबा बागूल
* ह्यूमन राइट्‍स प्रखर शोध मोहीम या संस्थेचे मानवाधिकार पुरस्कार : रमेश आढाव, संपत कांबळे, बाळासाहेब कोतवाल, ॲडअॅड. अनिकेत निकम, लहू पवार, पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, शांतिलाल बोरा, लक्ष्मण रणदिवे यांना
* संत कक्कय्या रत्‍न पुरस्कार : राजकुमार सोनवणे, अजित खंदारे व डॉ. इंदिरा चौधरी यांना
* संत कक्कय्या प्रेरणा पुरस्कार : ?
* लायन्स आणि रोटरी इंटरनॅशनलचा आदर्श माता पुरस्कार : कौशल्या भागुजी तुपे यांना
* विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था(बुलढाणा) व तेथील राजीव गांधी मिलिटरी स्कूल यांचे तर्फे विविध क्षेत्रातील स्त्रियांसाठीचे सावित्री पुरस्कार : ज्योती आंबेकर, डॉ. संजीवनी इनामदार, अरुणा कुल्ली, डॉ. सरिता डावरे, दुर्गाताई तांबे, डॉ. रागिणी पारेख यांना.
* संत गुरु रविदास विचार समितीचे चर्मकार समाज पुरस्कार : दत्तात्रेय कांबळे, विष्णू गायकवाड, बबनराव घोलप, भारती चव्हाण, नरेंद्र दसोरा, ॲडअॅड. किरण पवार, रामेश्वर पाचारे, बाळासाहेब पोवार,अर्चना बनदोडे, खंडू बनसोडे, विनय भट, दत्तात्रेय राजगुरू, सुखदेव वाघमारे, विलास सपकाळ, विकास साने यांना
* संभाजी ब्रिगेडचे
** समाजभूषण पुरस्कार : नगरसेवक महेश लांडगे, माजी नगरसेवक मारुती भापकर आणिभाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांना,
ओळ २,५८६:
* पुणे महापालिकेचा बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : (१ला) नामदेव ढसाळ यांना, (२रा) डॉ नरेंद्र दाभो्लकर यांना मरणोत्तर.
* संत गुलाबराव महाराज सर्वोदय ट्रस्ट (आळंदी, पुणे) यांच्यातर्फे गुलाबराव महाराज पुरस्कार : आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना
* पुणे जिल्हा ॲथलेटिक्सअॅथलेटिक्स संघटनेचा
** बी.पी. झंवर पुरस्कार : अनीश जोशी, चंद्रकांत मानवतकर यांना
** गुरुबन्स पुरस्कार : अंकिता गोसावी, सोनिया शिंदे यांना
ओळ २,६६२:
* काव्यमित्र संस्थेचे आदर्श समाजभूषण पुरस्कार : हंबीरराव आवटे, चंद्रकांत जाधव, अनघा जोशी, बाळकृष्ण तारी, रमेश पाचंगे, उमा माने, प्रदीप वाघ, डॉ. एन.व्ही. वैद्य, शिवराम साळुंके आणि जयवंत हापन यांना.
{{मुख्यलेख|आदर्श शिक्षक पुरस्कार}}
* सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्डअॅन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
* महाराष्ट्र राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्राथमिक विभागातील ३७, माध्यमिक ३८, आदिवासी विभागातील १८. दोन विशॆष शाळांमधील शिक्षक, एक अपंग शाळेत शिकवणारा शिक्षक, एक स्काउट शिक्षक आणि एक गाईड असे एकूण ९८ पुरस्कार.काही शिक्षकांची नावे : मुंबई :- जुबैर मुश्ताक अहमद मोहम्मद (उच्च प्रथमिक उर्दू शाळा, मालवणी), धर्मराज यादव (उच्च प्रथमिक शाळा, अंधेरी), माताचरण मिश्रे (गाडगेमहाराज चौकातील हिंदी शाळा), जयवंत पाटील (धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी), प्रभज्योत मसिंह (सेंट कोलंबा स्कूल, गामदेवी), नानासाहेब पुंदे (सरस्वती हायस्कूल, भांडुप) यांना. आणि बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलच्या आशा वर्तक यांना.
* पुणे विद्यापीठाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार : नाशिक येथील प्राध्यापक डॉ. गोटन हिरालाल जैन यांना.
ओळ २,६८३:
* तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लबतर्फे ’आदर्श माता’ पुरस्कार : अनुजा बोर्‍हाडे, चित्रा कडबे, बनारसीबाई मुनोत, भिकाबाई बाळसराफ, विजया इनामदार, वैशाली भेगडे पाटील यांना.
* लायन्स आणि रोटरी इंटरनॅशनलचा आदर्श माता पुरस्कार : कौशल्या भागुजी तुपे यांना
* कसबा गणपती सार्वजनिक मंडळातर्फे ॲडव्होकेटअॅडव्होकेट भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार : अजय शिर्के, ॲडअॅड. एन.डी. पवार, [[कीर्ती शिलेदार]], [[जयंत नारळीकर]], [[दिलीप प्रभावळकर]] आणि [[बाबासाहेब पुरंदरे]] यांना.
* ’संस्कार आईचे’ ट्रस्टचे प्रेरणा पुरस्कार : मकरंद टिल्लू आणि सिद्धेश्वर मारटकर यांना.
* धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठान यांचा ’आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ :
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले