"हेमंत एदलाबादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठी नाट्यअभिनेते व नाट्यलेखक
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हेमंत एदलाबादकर हे एक मराठी नाट्य‍अभिनेते असून नाट्य लेखकही आहे...
(काही फरक नाही)

१५:४६, २९ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

हेमंत एदलाबादकर हे एक मराठी नाट्य‍अभिनेते असून नाट्य लेखकही आहेत. २९ एप्रिल २००१ रोजी एदलाबादकर यांनी बारामतीमधील नटराज नाट्य मंदिरात ‘तुम्ही आणि तुमचा भाग्यांक’ या एकपात्री नाटकाचा सलग २८ तास ३० मिनिटे प्रयोग केला होता.

हेमंत एदलाबादकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • उजेडफुला (नाटक)
  • एक सिंहावलोकन (नाटक)
  • कीप द चेंज (एकांकिका)
  • खत्मचरित्र (नाटक)
  • न्यायदानाची लोककथा (नाटक)
  • माकडमेवा (एकांकिका)
  • सत्य शोध सुंदरम्‌ (नाटक)
  • हम नहीं सुधरेंगे (एकांकिका)