"सुभाषचंद्र जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुभाषचंद्र जाधव हे एक मराठी लेखक आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक...
(काही फरक नाही)

१५:४४, २८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

सुभाषचंद्र जाधव हे एक मराठी लेखक आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांवर त्यांनी मराठी पुस्तके लिहिली आहेत.

सुभा्षचंद्र यांनी अनेक वर्षे मराठी वृत्तपत्रांतून आणि दिवाळी अंकांतून चित्रपट कलावंतांवर लेखन केले आहे.

सुभाषचंद्र जाधव यांनी लिहिलेली पुस्तके

  • खट्टे मिठे अंगूर (देवेन वर्मा यांचे जीवनचरित्र) ...
  • तेरे सूर मेरे गीत (या पुस्तकात नौशाद, सी. रामचंद्र, सचिनदेव बर्मन, शंकर-जयकिशन, ओ.पी. नय्यर, वसंत देसाई, मदन-मोहन, रोशन, रवि, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहुल देव बर्मन, चित्रगुप्त आणि नदीम-श्रवण अशा चौदा प्रतिभावंत संगीतकारांची कारकीर्द आणि त्या कारकीर्दीतील त्यांच्या विश्वासातील गीतकारांचे स्थान चटपटीत शैलीत सांगितले आहे.)
  • रोशन तुम्हींसे दुनिया (अनेक सिनेकलाकारांविषयीचे लेख)
  • यहाँ के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी