"मजरूह सुलतानपुरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
}}
'''मजरूह सुलतानपुरी''' (१ ऑक्टोबर १९१९ , [[आझमगढ जिल्हा]], [[उत्तर प्रदेश]] - २४ मे २०००, [[मुंबई]]) हे एक [[भारत]]ीय [[उर्दू भाषा|उर्दू]] कवी व गीतकार होते. १९५० व १९६० च्या दशकांमध्ये [[बॉलिवूड]]मधील आघाडीच्या व सर्वात लोकप्रिय [[गीतकार]]ांपैकी एक असलेल्या असलेल्या मजरूह सुलतानपुरी ह्यांनी जवळजवळ सर्व प्रमुख भारतीय संगीत दिग्दर्शकांसाठी अनेक यशस्वी गाणी रचली होती.
 
==पुस्तक==
मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवनावर सुभाषचंद्र जाधव यांनी ‘यहाँ के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.
 
==नातेवाईक==
मजरूह सुलतानपुरी यांची कन्या सबा ही संगीत दिग्दर्शक [[नौशाद]]अली यांच्या राजू नावाच्या मुलाची पत्‍नी आहे.
 
==पुरस्कार==