"काजू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 59.96.85.149 (चर्चा) यांनी केलेले बदल Chaitnyags यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
| सृष्टी = [[वनस्पती]]
| परिसंघ = सपुष्पक
| परीवर्गपरिवर्ग = युडीकॉट
| श्रेणी = रोजीड
| कुळ =
ओळ १९:
 
काजू हे एक फळझाड आहे. या फळाला विलायती मँगो म्हणून सुद्धा संबोधले जाते.
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
 
हिज्जली बदाम (हिंदी), गेरू (कन्नड), कचुमाक (मल्याळम), जीडिमा मिडि (तेलुगू) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणार्‍या काजूच्या बोंडांपासून कोकण, मलबार, तामिळनाडू या प्रदेशांत विविध तर्‍हेचे मद्य तयार केले जाते.
== काजूचे फळ ==
 
अधिक काजूबिया खाल्ल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शरीरातून पुरेसा घाम बाहेर येतो. ओल्या काजूच्या वरची फिकट तपकिरी साल काढून ते खाण्याचा आनंद कोकणातील सर्वच लहानथोर घेतात. काजूबर्फी, काजू कतली ही मिष्टान्ने आणि खारे काजू लोकप्रिय आहेत. महराष्ट्रात मेजवानीसाठी नारळीभात, शाही पुलाव, शिरा तयार केला जातो. या पदार्थांतही काजूचा वापर केला जातो.
 
== काजूचे फळ ==
काजूच्या फळाला बोंडू अथवा जांबू असे म्हणतात. बोंडूमध्ये फायबर असते. बोंडूमुळे पोट साफ होण्यास मदत होते. हे पाचक, उत्तेजक व सारक आहे.
 
== काजू बी ==
 
काजूची बी ही फळाच्या बाहेरील भागात असते. या बीवर प्रक्रिया करून ती फोडतात व तिच्यातील गर काढला जातो. काजूगर हा एक सुका मेवा आहे. ओल्या काजूगराची उसळ केली जाते. काजूच्या बिया ‘सुक्या मेव्या’त गणल्या जातात.
 
== काजूचे झाड ==
 
काजूचे झाड मध्यम आकाराचे असते. हिवाळ्यामध्ये त्यला मोहोर यायला सुरुवात होते. फेब्रुवारी ते मे या काळात काजूचे पीक येते.
 
== लागवड ==
 
महाराष्ट्रातील कोकणात काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.
 
ओळ ७३:
काजू सरबत बनविताना फळांचा रस काढण्याआधी पूर्ण पिकलेली ताजी टणक फळे एक लिटर पाण्यात २० ग्रॅम साधे मीठ घातलेल्या उकळत्या द्रावणात पाच ते १० मिनिटे उकडून घेतात.. त्यामुळे फळातील टॅनिन निघून जाते. उकळलेली फळे तीन वेळा थंड पाण्यात बुडवून गार करून घेतात. थंड झालेली फळे पुसून त्यांचे देठ काढणे, देठ काढलेली (उरलेसुरले टॅनिन काढल्यावर) फळांचा मशीनमध्ये रस काढणे. रस गाळून घेणे, गाळलेला रस ९५ अंश सें.ग्रे.पर्यंत तापवणे वगैरे क्रिया करतात. या गरम रसात १:१३/४ (?) या प्रमाणात साखर मिसळतात. सोडियम बेन्झॉइट, रंग, सुगंध आदी मिसळले की सरबत बनते. सरबताची आम्लता (पी एच व्हॅल्यू) दोन तर त्यातले साखरेचे प्रमाण ६७ टक्के असावे अशी अपेक्षा असते. गार झाल्यावर सरबताचे पॅकिंग करतात..
 
==मद्य==
 
[[वर्ग:फळे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/काजू" पासून हुडकले