"सावरकर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
* २५ व २६ फेब्रुवारी २०१६ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रमंडळ (औरंगाबाद) यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन भगूर येथे झाले. . संमेलनाचे अध्यक्ष देशभक्त कोशाचे संपादक चंद्रकांत शहासने होते.
* २०१६ साली सावरकरांच्या जयंतीनिमित्त समस्त हिंदू आघाडीतर्फे ’अठरापगड जायी दिन’ साजरा करण्यात आला.
* २९वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २१ ते २३ एप्रिल २०१७ य काळात [[ठाणे]] शहरातील गडकरी रंगायतन येथे झाले. राजकीय आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक रमेश पतंगे हे संमेलनाध्यक्ष होते.