"भाद्रपद पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
या दिवशी [[उपवास]] करतात तसेच व्रताचे पालन करतात या व्रतात दंपतींना भोजन व वस्त्रालंकार दिले जातात. [[शंकर]] [[पार्वती]]चे [[पूजन]]ही या काळात केले जाते. या दिवशी चतुर्मास संपतो.
 
'''भाद्रपद पौर्णिमा''' हा एक बौद्ध सणही आहे. या काळात बौद्ध [[भिक्खू]]ंचा वर्षावास असतो. [[आषाढ पौर्णिमा (बौद्ध सण)|आषाढ पौर्णिमेपासून]] वर्षावासाला सुरूवात झाल्यानंतर धम्माचे चिंतन मनन करून जनजागृती व धम्मजागृतीची शिकवण भिक्खू [[उपासक-उपासिक]]ांना देत असतात. या पौर्णिमेला बौद्धधर्मीय एकत्र येऊन भिक्खूंद्वारे अष्टशील ग्रहण करून धम्मरसाचे अमृत श्रवण करतात. बौद्ध उपासक आपल्या घरी मिष्टान्न तयार करून हा सण साजरा करतात.
 
 
{{विस्तार}}
 
== हेही पहा ==
* [[बौद्ध सण]]
 
[[वर्ग:बौद्ध सण]]
{{साचा:हिंदू सण}}
 
[[वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव]]
 
{{विस्तार}}