"सोनमोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[File:Hoa va la muong la lac.jpg|thumb|Hoa va la muong la lac]]
[[File:Copperpod with Gulmohar I IMG 2311.jpg|thumb|Copperpod with Gulmohar I IMG 2311]]
सोनमोहर (Peltophorum pterocarpum) हा एक पुष्पवृक्ष आहे. ह्याचे हिंदी नाव पीला गुलमोहर आणि इंग्रजी Copperpod.
मुख्य [[झाड|झाडा]]ची साल करडी आणि खाव्ल्याखाव्ल्यांची बनलेली असते.पानांचा गर्द [[हिरवा]] [[काळ|काळपट]] रंग [[फुल|फुलांच्या]] आणि शेंगांच्या [[रंग]]ला सुरेख उठाव देतो. सोनमोहराच्या कळ्या धरू लागल्या कि त्या कळ्यांचे घोस निरखून पहाता येतात. तांबूस तपकिरी भुकटीत घोळवल्यासारखे ते मण्यांचे घोस सुरेख दिसतात. मग एकेक मणी फोडून नाजूक पिवळ्या जर्द क्रेप कागदासारखा पाकळ्यांची फुले बाहेर पडू लागतात.....हळूहळू सर [[झाड]] पिवळधमक होऊ लागते. अगदी [[फुल|फुलां]]नी जडावल कि मग तरुतळीही सजवत होऊ लागते. हिरव्यागार हिरवळीला लागून लावलेले सोनमोहराचे [[वृक्ष]] म्हणजे तर त्या त्या बागांचे गर्वाचे स्थान ठरतात
 
<small>हे झाड तसे मुळचे [[अंदमान]], मलेशिया, श्रीलंका,ऑस्ट्रेलिया,उत्तरभाग,इत्यादी भूप्रदेशात स्थिरावलेलेऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातले असून भारतात स्थिरावले आहे.तेथून आग्नेय आशियातून ते [[तामिळनाडू]],[[आंध्रप्रदेश]]प्रथम मध्येते पूर्वीचतामिळनाडू-आंध्रप्रदेशात आले, म्हणूनत्यामुळे त्यात्याला भाषेततमिळ त्याचीआणि तेलुगू भाषेतली नावे आहेत.[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]त महाराष्ट्रात हे झाड प्रथम [[खंडाळा]] येथे लावण्यात आले.झाडाचा एकंदरत्यानंतर त्याच्या डेरेदार,देखना आकार त्यामुळेदेखण्या आकारामुळे आणि सावली आणि सुंदर फुलोरा यामुळेफुलोऱ्यामुळे या झाडाची लागवड विविध उद्यानांमध्ये,रस्त्याच्या दूतर्फा करण्यात आली. विषुववृत्तीय भूप्रदेशात याचे मुळस्थानमूळ स्थान असल्यामुळे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]तमहाराष्ट्रात हे ठिकठिकाणी हे स्थिगवलेस्थिरावले. काही अपवाद वगळता हे झाड वर्षभर हिरवेगार असते. कोरड्या किवा आद्र‌‍‍‍‍‍‌आर्द्र‌‍‍‍‍‍‌ वातावरणात आणि जवळ जवळ २००० फुटफूट उंचीवरील प्रदेशातही हे दिसते. मेळघाटात ही झाडे असंख्य आहेत. या वृक्षाचा शाखाशुन्यशाखाविस्तार चौफेर असतो.सर्वसाधारणअसून ते झाड ४०-७५फुट७५ फूट उंचीपर्यंत वाढते.
 
==वर्णन==
या झाडाच्या मुख्य [[झाड|झाडा]]चीखोडाची साल करडी आणि खाव्ल्याखाव्ल्यांची बनलेलीखवल्याखवल्याची असते. पानांचा गर्द [[हिरवा]] [[काळ|काळपट]] रंग [[फुल|फुलांच्या]] आणि शेंगांच्या [[रंग]]लारंगाला सुरेख उठाव देतो. सोनमोहराच्यासोनमोहराला कळ्या धरू लागल्या किकी त्यात्यांचे कळ्यांचे घोस निरखून पहाता येतात. तांबूस तपकिरी भुकटीत घोळवल्यासारखे तेघोळवलेल्यासारखे मण्यांचे घोसमण्यांसारखे सुरेख दिसतात. मग एकेक मणी फोडून नाजूक पिवळ्या जर्द क्रेप कागदासारखाकागदासारख्या पाकळ्यांची फुले बाहेर पडू लागतात.....हळूहळू सरसर्व [[झाड]] पिवळधमकपिवळेधमक होऊ लागते. अगदीफुलांनी [[फुल|फुलां]]नीजडावले जडावलकी किझाडाच्या मगतळाशी तरुतळीहीगळून सजवतपडलेल्या होऊफुलांची लागतेआणि पाकळ्यांची सजावट हॊते. हिरव्यागार हिरवळीला लागून लावलेले सोनमोहराचे [[वृक्ष]] म्हणजे तर त्या त्या बागांचे गर्वाचे स्थान ठरतात
 
या [[झाड|झाडा]]चीझाडाची [[फळे]] म्हणजे शेंगा. म्हणजे'शिंबी'.हे फळ मातकट तांब्याच्या रंगाचीरंगाचे म्हणून इंग्रगीमध्येया झाडाला इंग्रजीत कॉपर पाॅॅड म्हणतात. मराठीत त्याच भाषांतर ताम्राशिम्बीताम्रशिम्बी. एका [[ऋतू]]तीलऋतूतील फळे [[वर्ष]]अखेरवर्षअखेर [[वृक्ष]] निष्पर्ण झाला तरी झाडाला लटकत राहतात.खेळतल्या गोर्या सैनिकांच्याया छोट्याशेंगा ढालीसारखी,वर-खाली टोकदार असून लंबगोल आकाराचीआकाराच्या असतात.या शेंगा नुकत्याच धारणतयार करूहोऊ लागल्या किकी त्यांची तांबूस छटा फार मनमोहक दिसते. शेंगानी गच्च भरून गेलेलंगेलेले झाड पाहणपाहणे हे फुललेल्या झाडाइतकचझाडाइतकेच आनंददायी ठरतअसते.<br />
 
या [[झाड|झाडा]]ची [[फळे]] म्हणजे शेंगा म्हणजे'शिंबी'.हे फळ मातकट तांब्याच्या रंगाची म्हणून इंग्रगीमध्ये कॉपर पाॅॅड.मराठीत त्याच भाषांतर ताम्राशिम्बी.एका [[ऋतू]]तील फळे [[वर्ष]]अखेर [[वृक्ष]] निष्पर्ण तरी झाडाला लटकत राहतात.खेळतल्या गोर्या सैनिकांच्या छोट्या ढालीसारखी,वर-खाली टोकदार लंबगोल आकाराची.या शेंगा नुकत्याच धारण करू लागल्या कि त्यांची तांबूस छटा फार मनमोहक दिसते.शेंगानी गच्च भरून गेलेलं झाड पाहण हे फुललेल्या झाडाइतकच आनंददायी ठरत.<br />
 
</small><small>छोटा मजकूर</small></small>
<small>हे झाड तसे मुळचे [[अंदमान]],मलेशिया,श्रीलंका,ऑस्ट्रेलिया,उत्तरभाग,इत्यादी भूप्रदेशात स्थिरावलेले.तेथून ते [[तामिळनाडू]],[[आंध्रप्रदेश]] मध्ये पूर्वीच आले म्हणून त्या भाषेत त्याची नावे आहेत.[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]त हे झाड प्रथम [[खंडाळा]] येथे लावण्यात आले.झाडाचा एकंदर डेरेदार,देखना आकार त्यामुळे सावली आणि सुंदर फुलोरा यामुळे या झाडाची लागवड विविध उद्यानांमध्ये,रस्त्याच्या दूतर्फा करण्यात आली.विषुववृत्तीय भूप्रदेशात याचे मुळस्थान असल्यामुळे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]त ठिकठिकाणी हे स्थिगवले.काही अपवाद वगळता हे झाड वर्षभर हिरवेगार असते.कोरड्या किवा आद्र‌‍‍‍‍‍‌ वातावरणात आणि जवळ जवळ २००० फुट उंचीवरील प्रदेशातही दिसते.या वृक्षाचा शाखाशुन्य चौफेर असतो.सर्वसाधारण झाड ४०-७५फुट उंचीपर्यंत वाढते.
==संदर्भ==
वृक्षराजी मुंबईची: (पुस्तक, लेखिका - मुग्धा कर्णिक)
 
[[वर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनमोहर" पासून हुडकले