"श्रीलंका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४:
}}
 
'''श्रीलंका''' ([[सिंहला भाषा|सिंहला]]: ශ්‍රී ලංකා; [[तमिळ भाषा|तमिळ]]: இலங்கை ;), अधिकृत(जुने नाव '''श्रीलंकेचेसिलोन समाजवादी- लोकशाही प्रजासत्ताक'''Ceylon), हा [[हिंदी महासागर|हिंदी महासागरात]] [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडाच्या]] दक्षिणेस वसलेला द्वीप-[[देश]] आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची [[पाल्कची सामुद्रधुनी]] पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि [[मन्नारचे आखात]], [[उत्तर]] व [[पूर्व]]ेकडे [[बंगालची खाडी]] तथा [[दक्षिण]]ेकडे हिंदी महासागर आहे. भारत आणि [[मालदीव]] हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत. श्रीलंका [[इ.स. १९४८]] साली राष्ट्रमंडळाचा सदस्य या नात्याने स्वतंत्र झाला.
 
श्रीलंकेचे [[क्षेत्रफळ]] ६५,६१० [[चौरस किलोमीटर]] असून [[लोकसंख्या]] २ कोटी ७ लक्ष आहे. देशातील ७५% जनता ही [[बौद्ध धर्म]]ीय आहे.
 
== नावाची व्युत्पत्ती ==
 
प्राचीन काळापासून हा देश 'सिंहल' या नावाने ओळखला जात असे. भारतीय साहित्यात या देशाला 'लंका' असेही म्हटले जाई. ब्रिटीश राजवटीमध्ये याला 'सिलोन' असे नाव पडले. इ.स. १९७२ पर्यंत हा देश 'सिलोन' या नावानेच ओळखला जाई. नंतर याचे नाव श्रीलंका असे ठेवले गेले. इ.स. १९७८ या वर्षी याचे नाव 'श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक ' असे ठेवले गेले.
 
Line ६३ ⟶ ६२:
== मोठी शहरे ==
[[श्री जयवर्धनेपुरा कोट]] ही श्रीलंकेची [[राजधानी]] आहे. [[कोलंबो]] ही श्रीलंकेची पूर्वीची राजधानी होती व सध्या देशातील सर्वात मोठे [[शहर]] आहे.
 
==श्रीलंकेचा परिचय करून देणारी पुस्तके==
* शोध श्रीलंकेचा (लेखक - डाॅ. सच्चिदानंद शेवडे)(प्रकाशन इ.स. २०१७) :
श्रीलंकेची वेगळी ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. श्रीलंकेचा इतिहास, रामायणाच्या तिथे असलेल्या खुणा, बौद्ध राजवटीचा उदय, सिंहली-तमीळ संघर्ष, एलटीटीईचा उदय आणि अस्त आणि आजची श्रीलंका अशा सगळ्या गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे. प्रवासवर्णन, ताजे संदर्भ अशा गोष्टींचीही जोड दिल्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रीलंका" पासून हुडकले