"प्रतिभा रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
प्रतिभा रानडे यांचा जन्म पुण्यात त्यांच्या मावशीच्या घरी झाला असला तरी त्यांचे शाळा कॉलेजचे सर्व शिक्षण कोल्हापुरातच झाले. त्या बी.ए. आहेत.
 
त्यांचे पती फिरोज ऊर्फ पंढरीनाथ रानडे हे भारत सरकारच्या सेवेत होते. त्यामुळे लग्नानंतर प्रतिभा रानडे यांना भारतभ्रमण करता आले. पतीच्या सतत वरचेवर बदल्या होत असत. त्यामुळे कलकत्ता, मणिपूर, शिलाँग, दिल्ली, अफगणिस्तान आणि आता मुंबई असा प्रवास त्यांना करावयास मिळाला. या प्रत्येक बदल्यांच्यावेळी पतीबरोबर फिरत असताना आलेले अनुभव प्रतिभा रानडे यांनी त्यांच्या लेखनातून मांडले.
 
प्रतिभा रानडे यांनी दिल्लीत असताना इन्स्टिटयूट ऑफ जरनॅलिझमचा एक वर्षाचा अभ्यासक्रम केला आणि मग त्यातूनच त्यांची लिखाणाची आवड वाढली. त्यांचा दैनिक ’केसरी’मध्ये दिल्लीतल्या सांस्कृतिक घडामोडीवर एक लेख छापून आला आणि त्यानंतर त्यांचे नियमित लेखन सुरू झाले.
ओळ १४:
दिल्लीत असताना प्रतिभा रानडे यांची लेखिका [[अमृता प्रीतम]] यांच्याशी ओळख झाली. मग रानडे यांनी त्यांच्या `बंद दरवाजा’चा अनुवाद केला आणि त्यांचा पुस्तकांच्या जगात प्रवेश झाला.
 
प्रतिभा रानडे यांची देश-परदेशांत, आणि भारतातील विविध संस्थांमध्ये व्याख्याने झाली आहेत. भारतात आकाशवाणीवरील आणि दूरचित्रवाणीतील कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांनी काही मालिकांचे लेखनही केले आहे. वर्तमानपत्रांतून त्यांचे लेख सातत्याने प्रकाशित होत असतात.
 
प्रतिभा रानडे यांचे पती फिरोज रानडे यांचे [[काबूलनामा (पुस्तक|काबूलनामा]] हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
 
==प्रतिभा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके==