"आविष्कार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नांदेडची अविष्कार साहित्य मंडळ ही संस्था हे संमेलन भरवते. दत्ता...
(काही फरक नाही)

०९:५९, ८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

नांदेडची अविष्कार साहित्य मंडळ ही संस्था हे संमेलन भरवते. दत्ता नागोजीराव डांगे हे या संस्थेचे इ.स. २००७पासून अध्यक्ष आहेत.

हे संमेलन आजवर १) नांदेड २) मुदखेड ३) धर्माबाद ४) आष्टा ५) उमरी, इत्यादी ठिकाणी भरले आहे.


पहा : साहित्य संमेलने