"पृथ्वीराज भास्करराव तौर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
 
प्रा. डॉ. पृथ्वीराज भास्करराव तौर (जन्म : जालना, १४ जानेवारी १९७९) हे महाराष्ट्रातल्या नांदेड येथील [[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ|,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले]] मराठी भाषेचे प्राध्यापक असून, १९९० नंतरच्या पिढीतील मराठी कवी, अनुवादक, समीक्षक, संपादक, कथाकार, भाषांतरकार आणि संशोधक आहेत. सिन्सियर सेन्सिटिव्ह, बाबा शिवणगावकर, प्रभा तौर या टोपण नावांनीही त्यांनी लेखनकेले आहे. पृथ्वीराज तौर यांनी शालेय विद्यार्थी असतानाच लेखनास प्रारंभ केला. आकाशवाणीच्या औरंगाबाद-परभणी केंद्राने १९९२ साली आयोजित केलेल्या बालकविसंमेलनात त्यांची कविता विशेष गाजली होती. त्यांची आजवर सोळा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
 
त्यांनी मराठीत भाषांतरित केलेल्या पोस्टर पोएट्रीज वाचकप्रिय आहेत.
 
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी वर्तमानपत्रातून स्तंभलेखनाला प्रारंभ केला.१९९६- ९७ साली औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या विश्वमित्र या दैनिकातून <nowiki>''</nowiki>दवंडी<nowiki>''</nowiki> आणि <nowiki>''</nowiki>सेन्सिटिव्हची डायरी" ही सदरे लिहिली. पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या <nowiki>''</nowiki>किशोर<nowiki>''</nowiki> या मासिकातून २०१५ साली डॉ. पृथ्वीराज तौर यांचे <nowiki>''</nowiki>देशांतर<nowiki>''</nowiki> हे सदर प्रकाशित होत असे. बालवाचकांसाठी देशविदेशातील कथांचे भाषांतर या सदरातून प्रकाशित झाले.