"गोविंद तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मराठी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गोविंद तळवलकर''' (जुलैजन्म : डॊंबिवली, २२ जुलै, इ.स. १९२५; -मृत्यू मार्च: ह्युस्टन (अमेरिका), २२ मार्च, इ.स. २०१७) हे इंग्लिश व इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक आहेतहोते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक आहेतहोते.
 
्तळवलकरतळवलकर हे [[लोकसत्ता]]चे काहीबारा वर्षे उप-संपादक होते, तर [[महाराष्ट्र टाइम्स]]चे तब्बल २७ वर्षे संपादक होते <ref name = "नेशनमास्टर">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.nationmaster.com/encyclopedia/Maharashtra-Times | शीर्षक = महाराष्ट्र टाइम्स | प्रकाशक = नेशनमास्टर.कॉम ज्ञानकोश | अक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
==बालपण==
ओळ ७:
 
==कारकीर्द==
गोविंद तळवलकरांनी १९४७ साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे १९५० ते १९६२ अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. १९६२-६७ च्या दरम्यान त्यांना [[महाराष्ट्र टाइम्स]]मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६८ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे १९९६ पर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्र टाइम्ससारख्या अग्रणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आपली कारकीर्द त्यांनी गाजवली. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी, परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा आहे.<ref name="मनसे">[http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=9&id=742 ११ सप्टे.२००९ संकेतस्थळ पान सकाळी ११ वाजता जसे दिसले]</ref>
 
टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन मॅगझिन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले.<ref name="मनसे"/> सध्या ते "Asian Age" साठी अमेरिकेतूनअमेरिकेतूनही लिहीत लिहितातअसत.<ref>[http://www.asianage.com/presentation/columnisthome/govind-talwalkar.aspx "एशियन एज"साठी तळवलकरांनी अमेरिकेतून लिहिलेले लेख]</ref>
 
त्यांचे बरेचसे लेखन पुस्तकरूपातही प्रकाशित झाले आहे. लोकमान्य टिळकांची परंपरा जपणारे आणि संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे तळवलकर हे खऱ्या अर्थाने 'अग्रलेखांचे बादशहा' होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते. कवी [[ग.दि. माडगुळकर]]यांनी त्यांचा उल्लेख 'ज्ञान गुण सागर' असा केला होता.
त्यांचे बरेचसे लेखन पुस्तकरूपातही प्रकाशित झाले आहे.
 
==प्रभाव==
ओळ २०:
==अग्रलेखातील लेखन==
==स्तंभ लेखन==
आपल्या लेखनातून तळवलकरांनी वेळोवेळी [[महात्मा गांधी]]वरंवर होणार्‍याहोणाऱ्या टीकांना मुद्देसूद उत्तरे दिली होती.{{संदर्भ हवा}}
 
==प्रकाशित साहित्य एकूण २५ पुस्तके)==
* अग्निकांड :- "युद्धाच्या छायेत" ह्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह
* अग्रलेख
* अफगाणिस्तान
* अभिजात (१९९०)
Line ३० ⟶ ३१:
* ग्रंथ सांगाती (१९९२)
* डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, २०१५)
* नियतीशी करार
* नेक नामदार गोखले
* नौरोजी ते नेहरू (१९६९)[२]
Line ३९ ⟶ ४१:
* बाळ गंगाधर टिळक (१९७०)
* मंथन
* विराट ज्ञानी - न्यायमूर्ती रानडे
* लाल गुलाल
* वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड १, २) (१९७९,९२)
* [[शेक्सपियर]] - वेगळा अभ्यास (लेख - ललित मासिक, जानेवारी २०१६)
Line ४९ ⟶ ५३:
* न.चिं केळकर पुरस्कार ("सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त" पुस्तकासाठी)
* इ.स. २००७ चा जीवनगौरव पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचा लोकमान्य टिळक पुरस्कार
* सामजिक न्यायाबद्दल रामशास्त्री पुरस्कार