"सदाशिवरावभाऊ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १७६१ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Bust portrait in an oval of the Bhao, Sadhashir Rao,.jpg|thumb|right|300px|{{लेखनाव}} याचे [[दख्खनी चित्रशैली]]त रंगवलेले चित्र, ब्रिटिश संग्रहालय (निर्मितिकाळ: इ.स. १७६१)]]
'''सदाशिवरावभाऊ''' ([[जुलै ५]], [[इ.स. १७३०]] - [[जानेवारी १४]] / [[जानेवारी २०]], [[इ.स. १७६१]]) हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यातील]] एक सेनापती व [[नानासाहेब पेशवे|नासाहेब पेशव्यांचे]] चुलतभाऊ होते. त्यांनी मराठ्यांचे [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या तिसर्‍यातिसऱ्या लढाईत]] मराठ्यांचे नेतृत्व केले. पानिपताच्या तिसऱ्याया लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. सदाशिवरावभाऊही या लढाईत मारले गेले.
 
[[चिमाजी अप्पा|चिमाजी अप्पांचे]] चिरंजीव सदाशिवराव भाऊसदाशिवरावभाऊ आईविना आजी राधाबाई साहेब यांच्याकडे लहानाचे मोठे झाले. अप्पा नेहेमीच बाजीराव साहेबांबरोबर मोहिमेवर असायचे. लहानलहानग्या सदाशिवाकडे फारसे लक्ष द्यायला त्यांना फुरसत नसायची. त्यानंतर तेसदाशिवराव [[शाहू महाराज|शाहू महाराजांकडे]] दौलतीचे शिक्षण घेण्यसाठीघेण्यासाठी दाखल झाले. जितके लेखणीमध्ये तरबेज तितकेच तलवारबाजीत. नंतरपुढे नाना साहेबांचानानासाहेबांच्या लग्नानंतर नाना आणि भाऊमध्ये अंतर पडू लागले. याला कारण गोपिकाबाई. त्यांनी फक्त आपले आणि आपल्या मुलांचे कसे होईल याचाच विचार केला.{{संदर्भ हवा}} खूप दिवस गोपिकाबाईंमुळे भाऊ शनिवारशनिवारवाड्यावर वाड्यावर येवूयेऊ शकले नाही. ते सातार्‍यालासाताऱ्याला होते. शेवटी शाहू राजांनीशाहूराजांनी आज्ञा दिली आणि नानासाहेबांनी भाऊंना पुण्याला नेले. त्यानंतर भाऊंनी दौलतीचे कारभारी म्हणुन सूत्रे हाती घेतली. त्यांच्या काळात मोठातल्यामोठ्यातल्या मोठा माणूस भाऊंपुढे यायला कापायचाघाबरायचा. त्यांचा हिशोभहिशोब इतका पक्का किकी ते लगेच समोरच्याला कात्रीत पकडायचे.{{संदर्भ हवा}}

भाऊंनी पहिल्यांदा लढाईमध्ये नेतृत्व दाखवले ते [[निजाम|निजामाविरुद्ध]], आणि त्यातत्यावेळी त्यांनी [[दौलताबादचा किल्ला]] सर केला. हरलेला निजाम जेव्हा हात बांधून आला तेव्हा भाऊंनी [[इब्राहिम खान गारदी|इब्राहीमखान गारदी]] यास निजामाकडून मागून आपल्या सैन्यात घेतले .
 
==सदाशिवरावभाऊंवरील पुस्तक==
* सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ (लेखक - कौस्तुभ कस्तुरे)
 
{{विस्तार}}