"खलील जिब्रान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ ३७:
 
==खलिल जिब्रानने लिहिलेली काही पुस्तके==
* दि प्रॉफेट (मराठी अनुवाद जीवन-दर्शन (रघुनाथ गणेश जोशी, १९४१). या पुस्तकाचे संपादन आचार्य [[शं.द. जावडेकर]] आणि आचार्य [[स.ज. भागवत]] यांनी केले आहे. या पुस्तकात खलिल जिब्रानने ‘दान’, ‘आनंद आणि शोक’, ‘आत्मज्ञान’ अशा किती तरी विषयांवर चिंतन केले आहे.
* दीदि मॅड मॅन (१९१८) (मराठी अनुवाद [[काका कालेलकर]]). ‘द मॅडमन’मध्ये मांडलेल्या लघुकथा विलक्षण आहेत.
* द प्रॉफेट, द मॅडमन (दोन्ही पुस्तकांचा एकत्रित अनुवाद, डॉ. सहदेव चौगुले-शिंदे. प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर
* रुपेरी वाळू (’सॅन्ड ॲन्ड फोम’चा [[अनंत काणेकर]] यांनी केलेले मराठी रूपांतर, १९४९)
* वाँडरर’ (१९३२) (मराठी अनुवाद [[काका कालेलकर]])
* सॅन्ड ॲन्ड फोम (मराठी अनुवाद [[काका कालेलकर]])
* रुपेरी वाळू (’सॅन्ड ॲन्ड फोम’चा [[अनंत काणेकर]] यांनी केलेले मराठी रूपांतर, १९४९)
* जीवन-दर्शन (रघुनाथ गणेश जोशी, १९४१) (’दि प्रॉफेट’ या खलिल जिब्रानच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद). : या पुस्तकाचे संपादन आचार्य [[शं.द. जावडेकर]] आणि
आचार्य [[स.ज. भागवत]] यांनी केले आहे.
 
==खलिल जिब्रानचे चरित्र==