"ग्रँट रोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
|float=right
}}
'''ग्रँट रोड''' हे [[मुंबई]] शहराचे एक उपनगर व दक्षिण मुंबईमधील एक वर्दळीचा रस्ता आहे. ह्या भागाचे नाव [[मुंबई]]चा गव्हर्नर सर [[रॉबर्ट ग्रँट]]च्या गौरवार्थ ठेवले गेले. [[ग्रँट रोड रेल्वे स्थानक]] [[मुंबई उपनगरी रेल्वे|मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या]] [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्गावरील]] स्थानक आहे. मौलाना शौकत अली रोड हॆ या रस्त्याचे नवे न वापरले जाणारे नाव आहे.
 
पाकिस्तानातील लाहोर शहरातही मौलाना शौकत ाली रोड आहे.
 
===जवळचे भाग===
* [[ऑगस्ट क्रांती मैदान]] (प्रचलित जुने नाव - गोवालिया टँक).
* जवळच्याजवळच्याच [[लॅमिंग्टन रोड, मुंबई|लॅमिंग्टन रोड]] वर इलेक्ट्रॉनिक्स व संगणकाच्या सुट्या भागांची घाऊक आणि किरकोळ दुकाने आहेत. लॅमिंग्टन रोडचे वापरात नसलेले नवे नाव डाॅ. ए.नायर रोड आहे.
* मुंबईतील सगळ्यात मोठा ''रेड लाईट एरिया'', [[कामाठीपुरा]] व फॉकलंड रोड येथून जवळ आहेत.
* जवळच्या [[लॅमिंग्टन रोड, मुंबई|लॅमिंग्टन रोड]] वर इलेक्ट्रॉनिक्स व संगणकाच्या सुट्या भागांची घाऊक दुकाने आहेत.
 
[[वर्ग:मुंबईची उपनगरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रँट_रोड" पासून हुडकले