"तारक मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध विनोदी मालिकेचे लेखक ता...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
तारक मेहता हे १९५९ ते ६० मध्ये 'प्रजातंत्र' दैनिकात उपसंपादक होते. १९६० ते १९८६ या काळात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील फिल्म्स डिव्हिजनमध्येही ते कार्यरत होते.
 
'दुनियाने उंधाऊंधा चष्मा' हे गुजराती भाषेतले त्यांचे सदर पहिल्यांदा चित्रलेखा साप्ताहिकात मार्च १९७१ला प्रसिद्ध झाले. ते समाजात घडणाऱ्या तात्कालिक घटनांवर विविध अंगांनी पाहिल्यावर होणाऱ्या विनोदांवर आधारित असलेले हे सदर वाचकांनी अक्षरश: उचलून धरले होते. तारक मेहता यांची एकूण ८० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांतली तीन दिव्य भास्कर या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सदर लेखनाची संकलने आहेत, आणि उरलेली [[तारक मेहता का उल्टा चष्मा]]च्या कथा आहेत. ]या सदराचेकथांचे पुस्तकात रूपांतर झाले आणि त्यानंतर त्यावर '[[तारक मेहता का उल्टा चष्मा]]' ही मालिका हिंदीत आली आणि तीही अल्पावधीत लोकप्रिय ठरली.
 
मृत्यूपूर्वी तारक मेहता अनेक दिवस आजारी होते, पण ते अंथरुणाला खिळलेले होते तरी त्यांचा मेंदू खूप तल्लख होता. त्यांच्या विनोदावर त्यांच्या वयाचा कोणताच प्रभाव नव्हता. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लोकांना हसवत ठेवले.
ओळ १०:
तारक मेहता यांच्या इच्छेनुसार, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृत्यूनंतर त्यांचे देहदान करण्यात आले.
 
==तारक मेहता यांनी लिहिलेली काही पुस्तके (एकूण सुमारे ८०)==
* अॅक्शन रिप्ले
* अलबेलूं अमेरिका वंठेलूं अमेरिका
* आ दुनिया पांजरापोळ
* चंपकलाल टपूनी जुगलबंदी
* [[तारक मेहता का उल्टा चष्मा]]
* दुनियाने ऊंधा चष्मा
* बेताज बाटलीबाज पोपटलाल ताराज
==तारक मेहता यांना मिळालेले पुरस्कार==
* पद्मश्री (इ.स. २०१५)