"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २८:
द्रौपदीला युधिष्ठिरापासून [[प्रतिविंध्य]], भीमापासून [[श्रुतसोम]], अर्जुनापासून [[श्रुतकर्मा]], नकुलापासून [[शतानीक]] व सहदेवापासून [[श्रुतसेन]] असे पाच पुत्र झाले होते. परंतु दुर्दैवाने [[द्रोणाचार्य]]-पुत्र [[अश्वत्थामा]] याने महाभारत युद्धसमाप्तीनंतर एके रात्री एकाच राहुटीमधे झोपलेल्या या सर्व मुलांना पांडव समजून मारून टाकले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात पाच पांडवांसह निवृत्तीसाठी द्रौपदीनेदेखील नगेंद्र हिमालयाचा मार्ग धरला होता. मात्र पर्वताच्या पायथ्याशीच ती कोसळून पडली.
 
==द्रौपदी या महाभारतातील व्यक्तिरेखेवर अनेक पुस्तके लिहिली गेली; त्यांपैकी काही ही :- ==
* कीचकवध (मराठी नाटक, लेखक - [[कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर]])
* द्रौपदी (मधुवंती सप्रे)
* द्रौपदी (हिंदी, लेखिका - प्रतिभा राय)
* द्रौपदी की आत्मकथा (हिंदी, लेखिका - मनु शर्मा)
Line ३५ ⟶ ३६:
* पांचालीचे महाभारत - मयसभा (मूळ : द्रौपदी की महाभारत, हिंदी लेखिका - चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी, मराठी अनुवाद - डॉ. प्रतिमा काटीकर)
* महाभारतावरील व्याख्याने - भाग ११ वा - महाराणी द्रौपदी (वक्ते/लेखक - [[बाळशास्त्री हरदास]])
* सती द्रौपदी (हिंदी, लेखक - स्वामी अखण्डानन्द सरस्वती)
* सैरंध्री (हिंदी - नरेंद्र कोहली)
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रौपदी" पासून हुडकले