"राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
* १७-१८ जानेवारी २०१५ या काळात पुणे शहरात झालेल्या १६व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे होते.
* १७व्या अखिल भारतीय बंधुता साहित्य संमेलनच्या अध्यक्षा डॉ. [[अश्विनी धोंगडे]] होत्या. संमेलन २०१६ सालच्या फेब्रुवारीत झाले..
* २६-२७ डिसेंबर, २०१६ होणार्‍याया कालावधीत झालेल्या १८व्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष - प्रकाश रोकडे होते. संमेलनादरम्यान विजय वडवेकर, अनुराधा गोरखे, गंगाधर रासगे, शिरीष चिटणीस, डॉ [[रझिया पटेल]], डॉ. रामनाथ चव्हाण आणि बाबुराव घोलप महाविद्यालय यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 
पहा : [[साहित्य संमेलने]]; [[दलित साहित्य संमेलन]]