"साहित्यिक कलावंत संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
* १०वे संमेलन १७ ते १९ डिसेंबर २०१० या दरम्यान झाले. संमेलनाध्यक्ष [[फ.मुं. शिंदे]] होते.
* ११वे साहित्यिक कलावंत संमेलन १0 ते १२ नोव्हेंबर २०११ या काळात झाले
* १२वे संमेलन २३ ते २५ डिसेंबर २०१२ या काळात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी संगीतकार डॉ. [[सलील कुलकर्णी]] आणि कवी [[संदीप खरे]] यांना डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते "वाग्‌यज्ञेवाग्यज्ञे गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
* १३वे संमेलन २५-२६ डिसेंबर २०१३ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[अश्विनी धोंगडे]]
* १४वे संमेलन पुण्यामधील कोथरूड येथे २०१४ साली २५-२६-२७ डिसेंबर या काळात झाले. संमेलनाचे उद्घाटन उषा संजय काकडे यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[यशवंत मनोहर]] हे होते.
** १४व्या संमेलनाचा वृत्तान्त :-
या संमेलनामध्ये चित्रप्रदर्शन, ग्रंथ महोत्सव, नट-खट अप्सरा, महाचर्चा, स्वरआरती, कविसंमेलन, अभिनेत्यांशी गप्पांचा कार्यक्रम, परिसंवाद व बालनाट्ये सादर करण्यात आली.
 
ओळ ३५:
गांधींजींच्या काळातही जातवादी शक्ती होत्या पण गांधीजींनी त्यांना डोके वर काढू दिले नाही असेच शेवटी त्यांनी सांगितले.
* १५वे संमेलन पुण्यात २५ ते २७ डिसेंबर २०१५ या कालावधीत झाले. वात्रटिकाकार [[रामदास फुटाणे]] हे संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्‌घाटन [[धनंजय मुंडे]] यांनी केले.
* १६वे संमेलन पुण्यात २५-२६ डिसेंबर २०१६ या काळात झाले; प्राचार्य [[द.ता. भोसले]] संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्‌घाटन डॉ.[[अक्षयकुमार काळे]] यानी केले. या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी [[नागनाथ कोत्तापल्ले]] यांच्या हस्ते लेखिका [[मल्लिका अमर शेख]] यांना साहित्य क्षेत्रातील वाग्यज्ञे साहित्य पुरस्कार आणि अभिनेत्री [[मृणाल कुलकर्णी]] यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.