"राजेंद्र मल लोढा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''राजेन्द्रमल लोढा''' (जन्म : [[जोधपूर]], २८ सप्टेंबर, [[इ.स. १९४९]]) हे २०१४ सालातील ५ महिने [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे]] न्यायाधीश होते. त्‍यापूर्वी ते [[राजस्थान उच्च न्यायालय|राजस्थान उच्च न्यायालयाचे]] आणि [[बॉम्बे हाय कोर्ट|मुंबई उच्च न्यायालयाचे]] न्यायाधीश आणि [[पाटणा उच्च न्यायालय|पाटणा उच्च न्यायालयाचे]] सरन्यायाधीश होते.
 
राजेंद्रमल लोधा यांच्या अधिपत्याखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया-BCCI) गोंधळ निस्तरण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमली होती. त्या लोढा समितीच्या शिफारसी अशा होत्या :-
 
{{भारताचे सरन्यायाधीश}}