"अनुराधा गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अनुराधा विष्णू गोरे (जन्म : इ.स. १९५०?) या एक मराठी साहित्यिक आहेत. त...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अनुराधा विष्णू गोरे (जन्म : इ.स. १९५०?) या एक मराठी साहित्यिक आहेत. त्या मूळच्या सातार्‍याच्या आहेत. अनुराधा गोरे ह्यांनी मराठीत सुमारेआठाहून आठअधिक पुस्तके लिहिली आहेत. अनुराधा गोरे मुंबईत विले पार्ले येथे एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा मुलगा कॅप्टन विनायक विष्णू गोरे हा २६ सप्टेंबर १९९५ रोजी भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे भारत-पाकिस्तान युद्धात मरण पावला. तेव्हा त्याचे वय २६ वर्षाचे होते.
 
मुलाच्या मृत्यूनंतर अनुराधा गो्रे यांनी शाळांशाळातून आणि मंडळांमंडळातून व्याख्याने देऊन तरुणांना भारतीय सैन्याची, सैनिकांची आणि ते करीत असलेल्या कामाची माहिती देणारी व्याख्याने देणे आणि वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिणे सुरू केले. त्यांच्या व्याख्यानांमुळे स्फूर्ती घेऊन अनेक तरुण सैन्यात भरती झाले.
ओळ ६:
 
==अनुराधा गोरे यांनी लिहिलेली (काही) पुस्तके==
* आचंद्र-सूर्य नांदो (कथासंग्रह)
* ओळख सियाचीनची (माहितीपर)
* कथासागर (भाग १, २) - कथासंग्रह
* कळी उमलताना (मार्गदर्शनपर)
* गाऊ त्यांना आरती (युद्धविषयक)
* जॅक ऑफ ऑल (बालसाहित्य)
* परीक्षेची भीती कशाला?
* वारस होऊ अभिमन्यूचे (२००९) : या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर झाले आहे.
* शौर्य
* शौर्य कथा (युद्धविषयक) (भाग १, २)