"बेळगांव साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बेळगाव येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेव...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[बेळगाव]] येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेवारी, २०१७ रोजी बेळगावच्या आंबेवाडी या उपनगरात ‘बेळगाव साहित्यसांस्कृतिक संमेलन’ झाले. जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन ‘मृत्युंजय’कार [[शिवाजी सावंत]] यांच्या स्मृतीत अर्पण करण्यात आले. हे अशा प्रकारचे चौथे संमेलन होते.
 
 
पहा : साहित्य संमेलने]]
 
 
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]