"बेळगांव साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बेळगाव येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेव...
(काही फरक नाही)

२२:२१, ३० जानेवारी २०१७ ची आवृत्ती

बेळगाव येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेवारी, २०१७ रोजी ‘बेळगाव साहित्य संमेलन’ झाले. जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतीत अर्पण करण्यात आले.