"सार्क उपग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
"सार्क उपग्रह" हा [[भारतीय अवकाश संशोधन संस्था]] (Indian Space Research Organisation-ISRO) द्वारा निर्मित सार्क (South Asian Association for Regional Cooperation) अंतर्भूत प्रदेशासाठी नियोजित उपग्रह आहे. [[दक्षिण आशिया]]तील पाणीसमस्येचे निवारण करण्यासाठी प्रस्तावित सार्क उपग्रहाचा उपयोग करता येऊ शकतो.<ref>{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/vishesh-news/saarc-satellite-a-hope-of-ray-1048516/lite/ | title=सार्क उपग्रह : एक आशेचा किरण | publisher=लोकसत्ता | date=७ डिसेंबर २०१४ | accessdate=२८ जानेवारी २०१७ | language=मराठी | लेखक=अनिकेत भावठाणकर}}</ref> इ.स.२०१४ साली [[नेपालनेपाळ]] येथे झालेल्या सार्क परिषदेत भारताचे प्रधानमंत्री [[नरेंद्र मोदी]] यांनी सार्क देशांसाठी (अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, बांग्ला देश, भारत, भूतान, मालदीव, श्रीलंका) असा उपग्रह सोडण्यात येणार अशी घोषणा केली होती.
 
==पार्श्वभूमी==
 
==निर्मीती==
==निर्मिती==
भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष [[ए.एस.किरणकुमार]] यांनी १८ महिन्याचे उद्दिष्ट ठेऊनठेवून सदर ''सार्क उपग्रह'' मोहिमेस सुरवातसुरुवात केली. सदर मोहिमेसाठीमोहिमेसाठीचा अंदाजे खर्च २३५ कोटीरुपयेकोटी रुपये इतका आहे.
 
==सार्क देशांचा प्रतिसाद==
===पाकिस्तानची भूमिका===
 
==सद्यःस्थिती==
==सद्यस्थिती==
==हे देखील पहा==
== संदर्भ आणि नोंदी ==