"शरद पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११३:
राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर इ.स. २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. १ जुलै इ.स. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.
 
== शिक्षणसंस्थां्मधील सहभाग ==
== शिक्षण ==
पवारांचा शिक्षणक्षेत्राशीही सक्रिय संबंध आहे. त्यांनी ज्या शिक्षणसंस्थांच्या कामात सहभाग घेतला आहे, त्यातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्था खालीलप्रमाणे -
* {{संकेतस्थळ|http://www.http://www.vidyapratishthan.org/|विद्या प्रतिष्ठान, बारामती|इंग्लिश}}
ओळ १२५:
* Sharad Pawar - A Mass Leader (लेखक - दीपक बोरगावे)
* शरद पवार यांचे ’लोक माझे सांगाती’ नावाचे मराठी आत्मचरित्र आहे.
 
==शरद पवार यांना मिळालेले पुरस्कार==
* भारत सरकारचा पद्मविभूषण (२०१७)
 
== संदर्भ ==
Line १६५ ⟶ १६८:
[[वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म]]
[[वर्ग:भारतीय कृषीमंत्री]]
 
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष]]
[[वर्ग:भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शरद_पवार" पासून हुडकले