"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७७३:
* कथा दोन सोंगाड्यांची (सोपान हरिभाऊ खुडे) : गायक दत्ता महाडिक आणि तमासगीर गुलाबराव बोरगावकर यांचे चरित्र)
* कथारूप शेक्सपिअर (अनेक खंड, [[प्रभाकर देशपांडे]] साखरेकर)
* कलावंतांच्या सहवासात ([[वसंत शांताराम देसाई]])
* कलेचे कटाक्ष ([[वसंत शांताराम देसाई]])
* कालमुद्रा मराठी नाट्यसृष्टीची (श्रीराम रानडे)
* किर्लोस्कर आणि देवल (नाट्यसमीक्षा, [[वसंत शांताराम देसाई]]))
* कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी ([[वसंत शांताराम देसाई]])
* खाडिलकरांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा, [[वसंत शांताराम देसाई]])
* खानोलकरांची नाट्यसृष्टी (डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस)
* खानोलकरांचे नाटक (डॉ. माधवी वैद्य)
* गडकर्‍यांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा, [[वसंत शांताराम देसाई]])
* चौकट दिग्दर्शनाची (कुमार सोहोनी)
* दलित रंगभूमी आणि नाटक (बबन भाग्यवंत)
Line ७८१ ⟶ ७८७:
* दळवींची नाटके : एक अंतर्वेध (डॉ. स्वाती कर्वे)
* दहाव्या रांगेतून (वसुंधरा काळे)
* नट, नाटक आणि नाटककार ([[वसंत शांताराम देसाई]])
* नाट्यकोश ([[वि.भा. देशपांडे]])
* नाट्यलेखन (एक क्ष-किरण): लेखक - [[श्रीनिवास भणगे]]
* पडद्यामागील किस्से (अरुण धाडीगावकर) :रंगमंचाच्या मागे घडलेले कलावंतांचे आणि नाटककारांचे काही भन्‍नाट किस्से.
* बातचीत महेश एलकुंचवारांशी (आशिष राजाध्यक्ष, समीक बंडोपाध्याय, संजय आर्वीकर)
* बालगंधर्व : व्यक्ती आणि कला ([[वसंत शांताराम देसाई]])
* ‘बेगम बर्वे' विषयी ([[रेखा इनामदार साने]])
* भरतमुनींचे नाट्यशास्त्र (सरोज देशपांडे)
Line ७९० ⟶ ७९८:
* भारतीय प्रयोगकलांचा शास्त्रविचार (अमला शेखर, सरोज देशपांडे, शुभांगी बहुलीकर)
* भारतीय रंगभूमीची परंपरा (डॉ. माया सरदेसाई)
* मखमलीचा पडदा([[वसंत शांताराम देसाई]])
* महानगरी नाटके (२००० ते २०१०) - नाट्यपरीक्षणे, लेखक - [[कमलाकर नाडकर्णी]]
* महाराष्ट्राची लोकनृत्य नाट्यधारा (हिरामण लांजे रमानंद)
* रंगदर्शन (हिंदी नाट्यसमीक्षा, नेमिचन्द्र जैन)
* रंगदर्शन (मौज प्रकाशन) या पुस्तकात [[काकासाहेब खाडिलकर]] ते [[जयंत पवार]] यांच्यापर्यंतच्या सात नाटकांच्या समीक्षासहित समाजातल्या प्रतिक्रियांची नोंद घेतली आहे.
* रागरंग ([[वसंत शांताराम देसाई]])
* ललितकलेच्या सहवासात (‘ललितकलादर्श नाटक मंडळी’मधील आठवणी, [[पु.श्री. काळे]])
* विद्याहरणाचे अंतरंग (नाट्यसमीक्षा, [[वसंत शांताराम देसाई]]))
* ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्म-दर्शने (प्रा. मधु पाटील)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले