"सहकारी संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
==महाराष्ट्रातील सहकाराचा विस्तार==
राज्यात गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने, सूतगिरण्या, डेअरी, मल्टिस्टेट सहकारी बँका व हातमाग, यंत्रमाग, पणन अशा अन्य सहकारी संस्था अशा मिळून एकूण दोन लाख १८३८ हजार संस्था असून त्यांत ३५ शिखर संस्था, २१ हजार प्राथमिक कृषी पतसंस्था, तर २२००० बिगर कृषी पतसंस्था आहेत. महाराष्ट्रात २०० पेक्षा जास्त सहकारी साखर कारखाने आहेत, ज्यापैकी ४० तोट्यात आहेत. ५०३ नागरी सहकारी बँका, १६ हजार नागरी पतसंस्था, ७२७६ नोकरदारांच्या संस्था आहेत. राज्यात ३१ हजार दूधसहकारी डेअर्‍या असून १०६ सहकारी दूध संघ आहेत. यापैकी २५ ते ४५ टक्के संस्था तोट्यात आहेत. ही आकडेवारी २०१७ची आहे.
 
==सहकार चळवळीचे जनक==