"तौफिक कुरेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: तौफिक कुरेशी हे एक कुशल तबलावादक असून निसर्गातील विविध वस्तूंमध...
(काही फरक नाही)

१७:४४, २१ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

तौफिक कुरेशी हे एक कुशल तबलावादक असून निसर्गातील विविध वस्तूंमधून तबल्याचे बोल काढणारे ते एक पर्कशनिस्ट आहेत.

पुरस्कार

तौफिक कुरेशी यांना मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक या संस्थेकडून ‘मधुरिता सारंग सन्मान’ प्रदान झाला आहे. (१९ जानेवारी, २०१७)