"जनस्थान पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
कविश्रेष्ठ श्री [[वि.वा. शिरवाडकर| वि.वा. शिरवाडकरां]]नी साहित्यिकांना मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यास सुरूवात केली.
 
आता हा पुरस्कार नाशिक येथील [[कुसुमाग्रज प्रतिष्ठान]] तर्फेातर्फे दर दोन वर्षांनी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जातो.
 
==सुरूवात==
पुरस्काराची सुरुवात इ.स. १९९१पासून झाली.
१९९१
 
==स्वरूप==
==स्वरुप==
एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र.
 
==पुरस्कार प्रबंधक समिती २००९==
* [[द.भि. कुलकर्णी]] (अध्यक्ष)
* डॉ. यशवंत पाठक]]
* [[सदानंद मोरे
* निशिकांत ठकार
* अंबरीश मिश्र
* अरुणा ढेरे
* सुधीर रसाळ
 
==२०१७==
* सतीश तांबे (अध्यक्ष)
* दासू वैद्य
* रेखा इनामदार-साने
* [[मोनिका गजेंद्रगडकर]]
* [[अनुपमा उजगरे]]
 
==निवड प्रक्रिया==
मराठी साहित्यातील जाणकारांकडून आलेल्या शिफारसींद्वाराशिफारशीद्वारा<ref>[http://www.loksatta.com/old/daily/20041224/mum11.htm निवड प्रक्रिया]{{मृत दुवा}}</ref>
 
==हा पुरस्कार प्राप्तमिळालेले साहित्यीकसाहित्यिक==
* २०१७ : डॉ [[विजया राजाध्यक्ष]]
* २०१५ : [[अरुण साधू]]
* २०१३ : [[भालचंद्र नेमाडे]]
* २०११ : [[महेश एलकुंचवार]]
* २००९ : [[ना.धों. महानोर]]
* २००७ : [[बाबूराव बागूल]]
* २००५: [[नारायण सुर्वे]]
* २००३ : [[मंगेश पाडगावकर]]
* २००१ : [[श्री.ना. पेंडसे]]
* १९९९ : [[व्यंकटेश माडगूळकर]]
* १९९७ : [[गंगाधर गाडगीळ]]
* १९९५ : [[इंदिरा संत]]
* १९९३ : [[विंदा करंदीकर]]
* १९९१ : [[विजय तेंडुलकर]]
 
==बाह्य दुवे==