"साधना कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. साधना कामत या एक मराठी लेखिका आहेत. त्या कॉलेकम्ध्ये मानसशा...
(काही फरक नाही)

१७:५७, २० जानेवारी २०१७ ची आवृत्ती

प्रा. साधना कामत या एक मराठी लेखिका आहेत. त्या कॉलेकम्ध्ये मानसशास्त्र हा विषय शिकवतात, त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा संदर्भ अनेकदा मानसशास्त्राशी असतो. साधना लामत यांची ‘मानसशास्त्रातील फेरफटका’ या नावाची लेखमाला दैनिक लोकसत्तामधून प्रकाशित होत होती.

साधना कामत यांनी लिहिलेली पुस्तके

  • जन्माने गुन्हेगार (अनुवादित, मूळ इंगजी लेखक दिलीप डिसूझा)
  • मनाचे मनोगत
  • मानसशास्त्रीय मार्गदर्शन
  • लागेना थांग (कथासंग्रह)
  • विद्यासदनातील गमती जमती (ललित, आठवणी)
  • सिगमंड फ्रॉइड विचारदर्शन